Online land calculation: नमस्कार शेतकरी मित्र, या बातमीमध्ये आपल्या मोबाईल वरुन आपल्या शेतजमिनीची मोजणी किंवा घराची मोजणी एकदम बरोबर कशी करायची त्यासाठी आपल्याला मोबाईल मध्ये कोणती प्रोसेस करावी लागेल. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये सविस्तर पणे पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतजमिनीची मोजणी मोबाईलवरून करता येईल.
तुमच्या शेजाऱ्याने तुमच्या शेताचा किती बांध कोरला पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काही वर्षांपूर्वी शेतजमिनीची मोजणी करायची म्हटल्यावर शेतकऱ्याला पहिल्यांदा अर्ज करावा लागायचा. त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यावर सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांची जमीन मोजणी करण्यासाठी शेतात यायचे यासाठी शेतकऱ्याचा खूपच वेळ आणि पैसा देखील वाया जायचा. यामुळे सरकारने डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांना आता ऑनलाईन आपल्या शेताचा नकाशा पाहता येणार आहे.Online land calculation
आज आम्ही तुम्हाला अशा एका ॲप विषयी माहिती सांगत आहोत की त्या ॲपद्वारे तुम्ही आपल्या घरी बसून तुमच्या शेत जमिनीचा नकाशा सहज पाहू शकता. तो नकाशा एकदम बरोबर असेल त्यामध्ये कोणतेही शंका नाही. त्याचबरोबर आपल्याला शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी कोणतेही कागदपत्राची गरज पडणार नाही. त्याचबरोबर आपण या ॲपच्या मदतीने तुम्ही पाच मिनिटात तुमच्या शेतजमीनीची मोजणी करू शकता.
मोबाईलवर जमिनीची मोजणी करण्यासाठी येथे क्लिक करा
हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी सुरुवातीला प्ले स्टोअर मध्ये जावे लागणार आहे. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर आपण सर्च बार मध्ये जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे सर्च करायचे आहे त्यानंतर तुम्हाला ही ॲप दिसेल. त्यानंतर ती ॲप आपण मोबाईल मध्ये डाउनलोड करायची. जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर सर्वात सुरुवातीला आपल्याला खाली दोन पर्याय दिसतील. या दोन पर्यायांमधील जो पहिला पर्याय असणार आहे त्या पर्यायावर क्लिक करा.
या पहिल्या पर्यायाने वरून आपण आपल्या शेतामध्ये जाऊन बांधावरून संपूर्ण शेताचा वेडा मारायचा त्यानंतर आपल्या शेताची मोजणी करू शकता. तसेच त्यामध्ये दिलेल्या दुसऱ्या पर्यायचा वापर करून आपण घरी बसून गुगल मॅप च्या मदतीने आपल्या जमिनीची मोजणी करू शकता.Online land calculation
मोबाईलवर जमिनीची मोजणी करण्यासाठी येथे क्लिक करा