Ads Area

ITI Craft Instructor Free Test Series 02 || ITI PYQ Exam Question

 ITI Craft Instructor भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.2 या टेस्ट मध्ये 20 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ITI Craft Instructor Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या ITI Craft Instructor Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !



1➤ Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence: Since ages, Women have been…….. from entering burial grounds

2➤ Choose the appropriate conjuction for the given sentence: Markish teaches both English__________Math

3➤ खालीलपैकी उपसर्गविरहित शब्द कोणता?

4➤ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा.. कमाल

5➤ जर 7205 AB हा 45 ने विभाज्य असेल तर AB काय असू शकते

6➤ जर बुद्धिबळाच्या बोर्डावर ४ चौकोनांची या दृच्छिकपणे निवड केली तर त्यामधील तीन हे सारख्या रंगाचे आणि चौथाभिन्न रंगाचा असल्याची संभाव्यता काय आहे?

7➤ Choose the most appropriate usage to fill in the blank in the given sentence: The children displayed all their exhibits……… before the parents on the Annual Day

8➤ अपवादात्मक खटल्यांसाठी पहिल्या अपीलीय प्राधिकरणाद्वारे पहिल्या अपीलाचा निकाल लावण्यासाठी वेळमर्यादा ………आहे

9➤ महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते जिल्हे शेजारील तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतात ?

10➤ गटात न बसणारा शब्द ओळखा. भोचक, भाबडा, भवानी, भावी

11➤ जर ५१६ रुपयांची आशा, भाविका आणि कनिकामध्ये अशाप्रकारे विभागणी करायची आहे की आशाला भाविकापेक्षा २५% अधिक रक्कम मिळेल आणि भाविकाला कनिकापेक्षा २५१% अधिक रक्कम मिळेल. प्रत्येकीला किती रक्कम मिळेल ते काढा

12➤ Choose the idiom that best fits into the given sentence: My friend’s a straight forward man who belives in……

13➤ पुढीलपैकी कोणते विधान योग्य विरामचिन्ह वापरून लिहले आहे ?

14➤ पुढील शब्दास जोडशब्द सांगा. भाकर

15➤ Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:Internet does more harm than good to children nowdays: it is recally a …….. of modern life.

16➤ Choose the appropriate collective noun to complete the given sentence : There isn’t any paper in the printer could a……. of paper into it please? anyone insert

17➤ २०१८ या वर्षामध्ये पंतप्रधान पिक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणत्या जिल्ह्याला पहिली श्रेणी मिळाली?

18➤ पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. अरण्य

19➤ योग्य पर्यायाची निवड करा. आमच्या संघाने__________जिंकली

20➤ जानेवारी २०१९ मध्ये महाराष्ट्रामधील__________हिला खेळ क्षेत्रामधील तिच्या उत्कृष्टतेसाठी बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area