Ads Area

ITI Craft Instructor Free Test Series 01 || ITI PYQ Exam Question

ITI Craft Instructor भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.1 या टेस्ट मध्ये 15 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ITI Craft Instructor Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या ITI Craft Instructor Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !





1➤ खालील वाक्यातील अधोरेखीत शब्दाचे लिंग ओलखा." श्रावणम महिन्यात बायका पोथ्या वाचतात"

2➤ Out of the following options, identify acompound sentence.

3➤ टिपू सुलतान हा कोणत्या साम्राज्याचा सत्ताधीश होता ?

4➤ २०१९ या वर्षासाठी एथिस्पेर इन्स्टीट्यूटद्वारे जगामधील सर्वात नैतिक कंपन्यांपैकी एक म्हणून कोणत्या भारतीय कंपनीला सन्मानीत करण्यात आले ?

5➤ सरासरी काढा 55, 65, 75, 85, 95, ? 45

6➤ Choose the appropriate conjunctions for the given sentence: Both foreign firms……. Indian ones can bid for the projects.

7➤ पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा चारी मुंड्या चीत करणे-

8➤ सध्या (२०१९) मध्ये भारतात किती उच्च न्यायालये आहेत ?

9➤ १८ वर्षाचा मृत झालेल्या मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानामधील कैद केलेला शेवटचा पांढरा वाघ कोणाला जन्मला होता

10➤ दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा.

11➤ Choose the correct form of verb that is in agreement with the subject:The prime Minister and his associates……… off to Delhi in ………. chartered flight.

12➤ मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्यावर पाठवावा या वाक्यात कोणते आख्यात वापरले आहे ?

13➤ Out of the followingg options, identify a complex sentence:

14➤ A आणि B हे काम एक ३० दिवसांत पूर्ण करू शकतात तर B आणि C हे तेच काम २४ दिवसांमध्ये आणि C आणि A२० दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात त्या सर्वांनी १० दिवस एकत्र काम केले मग B आणि C काम सोडून गेले आलेले काम पूर्ण करण्यासाठी Aला आणखी किती दिवस लागतील.

15➤ इसवी सन १४२५ मध्ये गाविलगड किल्ला कोणत्या राजाने बांधला होता?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area