Ads Area

Government scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पशू किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार कमी व्याजदरात कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज

Government scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही गाय,म्हैस पाळत असाल तर तुमच्यासाठी खास खुशखबरची बातमी आहे. मित्रांनो तुम्ही जर गाय पाळत असाल तर तुम्हाला ४०,७८३ रुपये मिळतील आणि म्हैस पाळत असाल तर तुम्हाला ६०,२४९ रुपये मिळतील जाणून घेऊ या योजने बद्दल संपूर्ण माहिती.

 

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

 

तरीही मित्रांनो शासनाचा असा निर्णय आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न 2023 या वर्षापर्यंत दुप्पट झाले पाहिजे. सरकारने हे ध्येय साध्य करण्यासाठी किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी खूपच मदत होणार आहे.Government scheme

The government has come up with a very simple method to get animal husbandry card. Farmers can easily withdraw Kisan Credit Card due to this method

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. कारण किसान क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला कुक्कुटपालन, मेंढी, मस्तपालन, शेळी, गाय आणि म्हैस पाळत असाल तर तुम्हाला कर्ज दिले जाते. तरी हे किसान क्रेडिट कार्ड योजना देशातील काही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. तरीही हे कर्ज पशुपालन मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी दिले जात आहेत.

 

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

 

पशुधन किसान क्रेडिट कार्डचे फायदे

  पशुपालन क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांना ३% व्याजाची सूट मिळते तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही या योजनेत ज्या शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाईल. शेतकरी हे क्रेडिट कार्ड बँकेत डेबिट कार्ड म्हणून वापरू शकता. कार्डधारक शेतकऱ्याला पशुपालकांसाठी 1.60 रुपयांचे पशुधन कर्ज कोणत्याही हमीशिवाय 7% व्याज दराने घेऊ शकतात. तरीही तुम्हाला या क्रेडिट कार्ड अंतर्गत, पशुपालक म्हशीसाठी 60,249 रुपये आणि गायसाठी 40,783 कर्ज घेऊ शकतात.Government scheme

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना कर्ज बिनव्याजी मिळवा

तरी मित्रांनो तुम्हाला जर बिनव्याजी पैसे पाहिजे असतील तर पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत तुम्हाला 1.60 लाख रुपयांची आर्थिक मदत होते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. अशाप्रकारे क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज व्याजाशिवाय असेल. तरीही शेतकरी पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

 

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा?

तरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काय काय करावे लागेल पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी खाली दिलेली प्रोसेस तुम्हाला पूर्ण करावी लागेल.Government scheme

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन पशुपालन क्रेडिट कार्ड काढण्यासाठी अर्ज घ्या. तो अर्ज पूर्ण भरून काढा. त्यामध्ये तुम्हाला काही वयक्तिक माहिती विचारली जाईल ती तुम्ही व्यवस्थित पणे भरा. त्यानंतर अर्ज सबमीट करताना तुम्ही अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे द्या.

अर्जासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे

  1. ओळख पत्र
  2. आधार कार्ड
  3. पासपोर्ट(एक झेरॉक्स प्रत)

अशा इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असेल

हे शेतकरी पशुधन किसान क्रेडिट कार्ड (kcc) मिळू शकतात.

तरी मित्रांनो तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्हाला राज्यातील कोणत्याही कामाचा रहिवाशी शेतकरी या कार्डासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्राण्याचे आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
त्याच्यानंतर च्या शेतकऱ्यांकडे पशु विमा प्रमाणपत्र आहे ते अशा किसान कार्डासाठी अर्ज करू शकतात.

The government has come up with a very simple method to get animal husbandry card. Farmers can easily withdraw Kisan Credit Card due to this method

तरी मित्रांनो किसान क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला इतके कर्ज मिळणार आहे.

तरीही मित्रांनो पशुधन क्रेडिट कार्डवर तुम्हाला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज साठी पात्र आहे. मित्रांनो तुम्ही ज्या म्हशीसाठी 60,249 रुपये, तरीही गायीसाठी 40,783 रूपये त्यानंतर अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी 720 रुपये आणि मेंढी किंवा शेळी साठी 4063 रुपये देण्यात येणार आहेत.1.6 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही हमी आवश्यक आहे. वितीयस संस्था 7.00% व्याजदराने कर्ज देतात, तर पशुपालकांना पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 4.00% कमी व्याजदराने कर्ज मिळेल.

अशा प्रकारे तुम्ही पैसे काढू शकता
तरीही मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड बनवून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासाठी तुम्हाला सरकारकडून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत होऊ शकते. तरीही तुम्ही एकदा पशुपालक शेतकऱ्यांनी तीन लाखापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर त्याला ही कर्जाची रक्कम 12% व्याजदर आणि परत करावी लागेल. तरी मित्रांनो वर्षातून एकदा कर्जाची रक्कम शून्य करण्यासाठी, कार्डधारकाला वर्षातून किमान एक दिवस संपूर्ण कागदाची रक्कम बँकेत जमा करावी लागेल तरी मित्रांनो क्रेडिट कार्डधारक शेतकरी या कार्डद्वारे कोणतीही एटीएममधून पैसे काढू शकतात.Government scheme

 

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area