Government New Scheme: शासन मुलींसाठी विविध योजना राबवित आहे. अशा अनेक योजना आहे की सरकार मुलींसाठी काही आर्थिक मदत देत असते. परंतु या योजनेअंतर्गत आता इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकली खरेदी करण्यासाठी 5000 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
सदर योजनेसाठी कोणकोणत्या शाळा पात्र आहेत तसेच या योजनेचा लाभ कोणत्या मुलींना मिळणार अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी
Government New Scheme नियोजन विभागाच्या दिनांक 19-7-2011 रोजी च्या शासन निर्णयामुळे मानव विकास कार्यक्रम राज्यातील 23 जिल्ह्यातील 125 अतिमागास तालुक्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सायकल योजनेचे अनुदान कसे मिळते?
पहिल्या टप्प्यात मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याला डीबीटी 3500 रुपये रक्कम जमा करण्यात येईल. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित 1500 रुपये इतके अनुदान थेट डीबीटी अंतर्गत आपल्या खात्यात जमा करण्यात येईल.Government New Scheme
सदर योजनेसाठी कोणकोणत्या शाळा पात्र आहेत तसेच या योजनेचा लाभ कोणत्या मुलींना मिळणार अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी