Goat Farming: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून शंभर टक्के अनुदान कसे मिळणार, त्यासाठी कोठे अर्ज करावा लागेल, लागणारी आवश्यक कागदपत्रे असे संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
संपूर्ण शासन निर्णय येथे क्लिक करा
राज्य सरकार प्रश्न संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे शेळी पालन योजना होय. ज्या व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि शेळी पालन करून शेळी फार्म उडायचे आहे. त्या व्यक्तींना महाराष्ट्र सरकार कडून 100 टक्के अनुदान मिळत आहे.Goat Farming
आताच प्रकाशित झालेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यामध्ये दोन योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहेत. या शासन निर्णयांमध्ये असे आहे की, लाभार्थ्यांना शेळी पालन साठी 10 शेळी आणि 1 बोकड खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
संपूर्ण शासन निर्णय येथे क्लिक करा
Goat Farming या योजनेअंतर्गत साधारणपणे 1 लाख 3 हजार 545 रुपयाचे अनुदान मिळू शकते. म्हणजेच या निर्णय मध्ये असे सांगण्यात आले की, प्रति शेळी खरेदी साठी 8 हजार रुपये तर बोकड खरेदीसाठी प्रति बोकड 10 हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना यावरील 13 हजार 545 रुपये विमा मिळून 1 लाख 3 हजार 545 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
तसेच मित्रांनो आम्ही या योजनेचा ऑनलाईन शासन निर्णय देखील खालील लिंकवर दिलेला आहे. सरकारचा महत्वपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.Goat Farming
संपूर्ण शासन निर्णय येथे क्लिक करा