Ads Area

General Awareness Online Test Series 04 || सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 04

पुणे महानगरपालिका भरती , पिंपरी -चिंचवड महानगरपालिका व ITI Craft Instructor तसेच इतर सरळसेवा भरती परिक्षासाठी उपयुक्त सराव प्रश्न संच असाच प्रकारचे  सराव  प्रश्नच प्रत्येक पद भरतीसाठी बनवण्यात आलेले आहेत . ते सर्व तुम्ही "Mock Test" या क्लिक करून सोडवू शकते.


 

1➤ भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबंधी १९ मार्च १९१० रोजी केंद्रीय कायदे मंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला?

2➤ एक बिलियन म्हणजे किती?

3➤ २७० मीटर लांबीची एक आगगाडी ताशी १२० किमी. वेगाने धावते व विरुद्ध दिशेने ताशी ८0 किमी. वेगाने येणाऱ्या दुसऱ्या गाडीस ९ सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती?

4➤ पुढीलपैकी कोणता शब्द ‘तत्सम’ नाही, ते ओळखा?

5➤ देशाच्या १९५२ च्या वन धोरणानुसार भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के हे वनाखाली असणे गरजेचे आहे?

6➤ १३ एप्रिल २०१९ रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाला ………………वर्षे पुर्ण झाली.

7➤ भारतात मार्च १९४६ मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये पुढीलपैकी कोणता सदस्य होते?

8➤ संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते?

9➤ भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ……… ने स्विकारले.

10➤ एकवचन अनेकवचन संदर्भात पर्यायी उत्तरांतील कोणते उत्तर गटाबाहेरचे आहे ?

11➤ बाजारात गारूडयाच्या खेळ चालू होता.’ या वाक्यात सामान्यरूप असलेला शब्द कोणता आहे ?

12➤ स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

13➤ खालील अर्थाची म्हण पुढील पर्यायी-उत्तरांतील कोणती आहे? ‘राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.

14➤ पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली?

15➤ वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू !’ या वाक्यात केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area