Free Scooty Yojna: केंद्र आणि राज्य सरकार मुलींसाठी अनेक योजना राबवित आहे. त्यातच आता या योजनेचा समावेश केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींना मोफत स्कूटर दिली जाणार आहे. या योजनेचे नाव हे ‘राणी लक्ष्मीबाई` योजना आहे.
येथे पहा या योजनेअंतर्गत शैक्षणिक पात्रता तसेच आवश्यक कागदपत्रे
सध्याच्या काळामध्ये मुली ह्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांना सरकार देखील कोणत्या ना फोन या योजनेतून आर्थिक मदत देखील पुरवत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मुलींना चूल आणि मूल याच गोष्टी शिकवल्या जात होत्या. परंतु आता काळ बदलला आहे हे आजच्या घडीला मुलींनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे. सध्या मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून कामच करत नाही तर त्यांच्या पुढे देखील जात आहेत.Free Scooty Yojna
येथे पहा या योजनेअंतर्गत शैक्षणिक पात्रता तसेच आवश्यक कागदपत्रे
मुलींनी आणखीन प्रगती करावी या हेतूने सरकार मुलींसाठी काही योजना राबवित आहे त्या मधीलच राणी लक्ष्मीबाई योजना हि राबवण्याचा प्लॅन सुरू आहे. या योजनेअंतर्गत मुलींना लवकरच प्रति लाभार्थी मुलींना स्कूटर मिळणार आहे. परंतु यासाठीदेखील मुलींना काही पात्रता असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला ही योजना सुरू झाल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.Free Scooty Yojna
ही योजना उत्तर प्रदेश मध्ये असलेल्या श्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीच्या काळात जाहीरनाम्यात या योजनेचा उल्लेख केला होता. तसेच या योजनेचा लाभ पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत स्कूटर दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Free Scooty Yojna
येथे पहा या योजनेअंतर्गत शैक्षणिक पात्रता तसेच आवश्यक कागदपत्रे