farming technology: आपली जमीन आपल्या नावावर आहे का दुसऱ्याच्या नावा ते पाहण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आणि त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्याला कोण कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.
इथे क्लिक करून पहा जमीन आपल्या नावावर आहे का दुसऱ्याच्या नावावर ते पहा आपल्या मोबाईल वरुन
आपली जमीन कोणाच्या नावावर आहे हे पाहण्यासाठी आपल्याला पूर्वीचा इतिहास land record पाहावे लागेल पूर्वीचा इतिहास इतिहास पहाणे आपल्यासारखे महत्वपूर्ण आहे. पूर्वीचा इतिहास म्हणजे काय आहे कोणाच्या नावावर असतो आणि अधिक काळ गेल्यानंतर अभीलेखांमध्ये कोण कोणत्या अधिकारामध्ये बदल होत गेले.
इथे क्लिक करून पहा जमीन आपल्या नावावर आहे का दुसऱ्याच्या नावावर ते पहा आपल्या मोबाईल वरुन
Farming technology हे माहिती आपल्याला पाहिजे असेल तर ही माहिती तहसीलदार कार्यालयात किंवा भुमिअभिलेख सातबारा उतारा खाते अशा पत्रिका मध्ये असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन पण देण्यासाठी सुरुवात केलेली आहे land record या संकल्पने अंतर्गत किंवा कार्यक्रमाद्वारे राज्यांमध्ये पाहिले तर तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय असा सरकारने घेतलेला आहे सरकार आता फेरफार उतारे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देत आहे.farming technology
farming technology आपण त्यामध्ये या जमिनीचा अधिकार कोणाकडे आहे तसेच अभिलेखात काय बद्दल झाले बदल कोणता झाला आहे आणि बदल कधी झाला या बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला सातबारा उतारा आठ अ इत्यादी आपण या सर्व माहिती पाहू शकतो.farming technology
इथे क्लिक करून पहा जमीन आपल्या नावावर आहे का दुसऱ्याच्या नावावर ते पहा आपल्या मोबाईल वरुन