crop insurance शेतीमध्ये बरीच पीके घेतली जातात. त्याचप्रमाणे काही पिके हवामानावर देखील अवलंबून असतात त्यामुळे आता हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबीया बहार मधील केळी पिकांच्या अनुषंगाने माहिती घेतली असता असे लक्षात आले की, 20 ते 25 डिसेंबर 2021(20 to 25 December 2021) या कालावधीमध्ये सलग 2 ते 4 दिवस तापमान 8 डिग्री पेक्षा कमी राहिले होते.
इथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार नुकसान भरपाई
यामुळे बऱ्याच पिकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले यामुळे शेतकऱ्यांना रुपये 26 हजार 500 नुकसान भरपाई (Nuksan bharpai) मंजूर होणार आहे. याबाबत पात्र तालुका व महसूल मंडळे
crop insurance ही एक आनंदाची बातमी आहे की फळ पिक विमा अंतर्गत 22 मंडळ कमी तापमानाच्या निकषात पात्र शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 38 हजार रुपये मिळणार नुकसान भरपाई.(Nuksan bharpai 2021)
इथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार नुकसान भरपाई
crop insurance केंद्र शासनाने फळ पिक विमाच्या निकषात बदल केल्यामुळे या जिल्ह्यातील असंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे.
परंतु गेल्या वर्षी राज्य शासनाने बदललेल्या निकषांमुळे जिल्ह्यात 68 पैकी केवळ 3 महसूल मंडळ पात्र ठरली होती. परंतु यावर्षी असे न होता जिल्ह्यातील 22 महसूल मंडळ पात्र ठरली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे प्रत्येकी 38000/- रुपये मिळणार आहेत. यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण झाले आहे.
इथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार नुकसान भरपाई