Cotton Crop Management: शेतकरी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये सर्वच शेतकऱ्यांचा जोर हा कापूस पिकावर कायम राहिलेला आहे. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे कापूस पीक हे कधीकधी मातीमोल होऊन जाते. मात्र निसर्गाने साथ दिली तर कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव हा सुरूच असतो. त्यातच कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
या किडीमध्ये अनेक वेगवेगळ्या किडींचा समावेश असतो. जसे की रस शोषक कीड आणि लाल बोंड आळी कीड अशा इत्यादी किडींचा यामध्ये समावेश असतो. मात्र या दोन कीड मध्ये विचार केला तर लाल बोंड आळी जवळपास 40 ते 73 टक्के कापसाचे नुकसान करत असते आणि रसशोषक किडी जवळपास 16 ते 27 टक्के कापूस पिकाचे नुकसान करत असते.Cotton Crop Management
बोंड आळी आणि रस शोषक किडीचा 100 टक्के नायनाट करण्यासाठी असे करा व्यवस्थापन
शेतकऱ्यांनो या किडीकडे वेळेवर लक्ष नाही दिले तर तुमच्या कापूस पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यासाठी आपण या बातमीत रसशोषक किडीच्या नियंत्रणाबाबत आणि लाल बोंड आळी नियंत्रणबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
लाल बोंड आळी आणि रस शोषक किडीचा कापसावरील प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे आपल्याला लाल बोंड आळी आणि रस शोषक किडी चे व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे. जेणेकरून आपण याकडे मुळे होणारे नुकसान टळू शकतो.Cotton Crop Management
बोंड आळी आणि रस शोषक किडीचा 100 टक्के करण्यासाठी असे करा व्यवस्थापन