BSF Recruitment 2022: नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रासाठी एक खुशखबर घेऊन आलो आहोत. आणि ती म्हणजे आता सध्या दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ती सरकारी नोकरी म्हणजे BSF मध्ये तबला 323 जागा भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाइन अर्ज करावा.
सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेडकॉन्स्टेबल (मंत्रीपद) आणि ASI (स्टेनोग्राफर) पदांच्या एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचबरोबर सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे या भरती चा अर्ज आपल्याला आपल्या मोबाईलवरून करता येणार आहे. परंतु मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. या तारखेच्या अगोदर पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.BSF Recruitment 2022
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता:
1) या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापिठातुन माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10+12) परीक्षा किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.
2) शॉर्टहँड / टायपिंग गती चाचणी निर्धारित वेगाने
वयाची अट: 20 ऑगस्ट 2022 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत वय असणे.[SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]
उमेदवारांना मिळणार एवढा पगार :
25,500/-हजार रुपये ते 92,000 हजार रुपये.
BSF Recruitment 2022