Breaking news: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालालाचे वन्यप्राण्यांकडून काही नुकसान झाले तर आर्थिक मदत मिळणार का. त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
अर्ज कोठे व कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपल्या शेतामध्ये अनेक पीक घेतले जाते. आणि ते आपल्याला लहानाचे मोठे करण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. परंतु काही वन्य प्राणी आपल्या शेतामध्ये घुसून आपल्या सोन्यासारख्या पिकाला एका रात्रीत मातीमोल करून टाकतात. म्हणजेच सर्व पीक हे वाया जाते आणि शेतकरी राजाचे लाखो रुपयांचे नुकसान देखील होते.(crop damage caused by wide animals)
या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत या सूचनांच्या अनुसार आता शेतकरी राजाच्या शेतांमध्ये वन्यप्राण्यांपासून झालेले शेती पिकाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नुकसानभरपाईची प्रक्रिया ही पंतप्रधान पिक विमा योजना या योजनेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.Breaking news
अर्ज कोठे व कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो, पिक विमा योजना ही 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. परंतु त्यामध्ये आता या एका योजनेचा भर पडलेला आहे. ती म्हणजे वन्य प्राण्यांपासून शेत पिकाचे नुकसान झाल्यास सरकार त्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई देणार आहे.
मात्र ही नुकसानभरपाई आपल्याला अशीच मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला वन्य प्राण्यांपासून झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई मिळू शकते.Breaking news
अर्ज कोठे व कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा