Ativrushti Nuksaan Bharpai: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही शेतकरी मित्रासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे शेतकऱ्यांना हाता अतिवृष्टी नुकसान भरपाई ही दुप्पट मिळणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आजचा मोठा निर्णय लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आज दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे देशभरात अनेक ठिकाणी पूर काही ठिकाणे मुसळधार पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान होते. ते म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते याकरिता सरकार शेतकऱ्यांना दिलासा म्हणून काही आर्थिक मदत देत असते.Ativrushti Nuksaan Bharpai
अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि 2 हेक्टर 3 हेक्टर मर्यादित ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरची ही पहिले मंत्रीमंडळ बैठक आहे. या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे. तुही नाही म्हणजे शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई हीएनडीआरएफ च्या दुपटीने मिळणार आहे.Ativrushti Nuksaan Bharpai
मुख्यमंत्र्यांनी घेतला आजचा मोठा निर्णय लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा