Ads Area

पुणे महानगरपालिका भरती 2022 मराठी व्याकरण सराव प्रश्न संच 12 || Pune Mahanagarpalika Bharti Marathi Grammer Test 12

पुणे महानगरपालिका भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.12 या टेस्ट मध्ये 15 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !



1➤ सर्वांनी मनसोक्त हसावे .

2➤ त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली .

3➤ भीष्माने आजन्म ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ घेतली .

4➤ ती गाणे गेते.

5➤ सोनाली ने फुल तोडले .

6➤ श्रावणी ला थंडी वाजते (कर्ता -थंडी , कर्म नाही , कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून अकर्मक कर्तरी)

7➤ मातेने मुलाला चालवावे .

8➤ गुरे गोठ्यात परतली .

9➤ त्यांनी आता शांत मरावे .

10➤ रामाने रावणास मारले .

11➤ पक्षी आकाशात उडतात .

12➤ शिक्षकांनी मुलांना रडवले .

13➤ रामराव शेतात जात होते .

14➤ मुलांनी पालकांना घेऊन यावे .

15➤ विवेक क्रिकेट खेळतो.

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area