Ads Area

पुणे महानगरपालिका भरती 2022 चालू घडामोडी सराव प्रश्न संच 10 || Pune Mahanagarpalika Bharti C.A Test 10

पुणे महानगरपालिका भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.10 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !





1➤ कोणत्या राज्यात अलकायद्याशी संबंधित ११ दहशतवादी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे?

2➤ कोणत्या राज्याने “गोधन न्याय योजना” सुरु केली आहे?

3➤ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्या महिला T-२० क्रिकेट सामन्यात कोणी अर्धशतक लगावून इतिहास रचला आहे?

4➤ राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय गटाचे नेतृत्व कोणी केले आहे?

5➤ कोणत्या तारखेपासून तंबाखू उत्पादनावरील pack वर नवीन चित्र प्रकाशित होणारआहे?

6➤ कोणता दिवस हा “आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस” म्हणून साजरा केला जातो?

7➤ कोणत्या देशाच्या “अंगोला” खाणीत गुलाबी हिरा सापडला आहे?

8➤ कोणत्या राज्याने “A.P.J अब्दुल कलाम personality devlopment” योजना सुरु केली आहे?

9➤ “आंतरराष्ट्रीय वाघ दिवस” कधी साजरा करण्यात आला आहे?

10➤ कोणत्या राज्याने “मुख्यमंत्रीनाश्ता योजना” सुरु केली आहे?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area