MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण ५८८ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५८८ जागा (Vacancy)
वन क्षेत्रपाल, उपसंचालक कृषी, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रता करीता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Apply Start Date) – दिनांक १५ जुलै २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची तारीख (Application Apply Last Date) – दिनांक २९ जुलै २०२२ रोजी दुपारी १३:५९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.