Ads Area

Solar rooftop online Application: आता घरावरील सोलर मिळणार मोफत फक्त असा करा ऑनलाईन अर्ज

Solar rooftop online Application नमस्कार मित्रांनो; आपण पाहत आहोत की सध्या राज्यामध्ये लोडशेडिंगमुळे सर्वच ठिकाणी सतत वीज जात आहे. यामुळे सरकार वीज पुरवठा सर्व क्षेत्रात व्यवस्थित व्हावे म्हणून नवनवीन प्रयोग करत आहे. त्या मधील सर्वात मोठा प्रयोग म्हणजे सौर पॅनल (solar panel Yojana) हा आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो.

इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

ज्या ठिकाणी पारंपारिक ऊर्जा स्रोत वीज पोहोचत नाही. अशा ठिकाणी सरकारने सोलर पॅनल बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक नागरिकांचा खूप मोठा फायदा होणार आहे. सरकार घरांवरील सोलार बसविण्यासाठी 100% आर्थिक सहाय्य करणार आहे. यामुळे राज्यातील अनेक नागरिकांची विजेची कमतरता दूर होणार आहे.Solar rooftop online Application

सौर पॅनल बसवण्यासाठी जास्त खर्च लागत असतो यामुळे काही व्यक्ती त्याचा फायदा घेण्यास असमर्थ राहतात या मुळे आता सरकार नागरिकांना सौर पॅनल योजना बसवण्यासाठी नागरिकांना सरकार 100 टक्के अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक नागरिकांनी लाभ घेतले असे देखील आपल्याला दिसून येत आहे. यामुळे आता अनेक नागरिकांची विजेची समस्या ही कायमची दूर झाल्याची आपल्याला दिसत आहे.

           या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

            👉इथे क्लिक करा 👈

अधिकृत माहितीनुसार, आता शासनाकडून दर वर्षी 10 हजार घरांवर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात येणार आहेत. याच कारणामुळे राज्य शासन दरवर्षी 38 कोटी रुपयांची निधी ही घरांवरील सोलर बसविण्यासाठी मंजूर करण्यात येणार आहे. 

याच बरोबर घरावरील सोलर हे आपल्याला या योजनेअंतर्गत 500 kv पर्यंत मिळणार आहे. त्याचबरोबर सरकार ही योजना दरवर्षी राबविणार आहे.Solar rooftop online Application


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area