SBI MUDRA LOAN प्रत्येक जण आपल्या दैनंदिन जीवनासाठी काहीना काही छोटा-मोठा व्यवसाय असतो पण तो व्यवसाय टाकताना प्रश्न पडतो की पैशाचा कोणताही व्यवसाय म्हटलं तर आधी पैसे खर्च करावे लागतात आणि नंतरच आपल्याला नफा मिळतो. म्हणजेच आपल्याला थोड्या का होईना पैशाची गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर आपल्याला हळूहळू त्या व्यवसायात नफा मिळू शकतो.
50 हजार रुपये लोन काढण्यासाठी
तशाच प्रकारे आज-काल काही नवीन सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यातील एक म्हणजे कोणताही उद्योग आपण करत असाल तर तो व्यवसाय आपला चांगल्या रीतीने वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्या यंत्राची किंवा साधनांची गरज असेल तर आपल्याला SBI e- Mudra योजने अंतर्गत कर्ज मिळू शकते.
SBI MUDRA LOAN आपण आपल्या व्यवसायासाठी कर्ज(loan) घेत आहेत त्यामुळे व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी महत्त्वाची असलेली सरकारची ही E -Mudra loan SBI मुद्रा लोन एसबीआय लोकप्रिय झाली आहे.
50 हजार रुपये लोन मिळवण्यासाठी येथे
तसेच अनेक उद्योजकांनी आणि व्यवसायिकांनी Mudra loan SBI या योजनेचा लाभ व्यवसाय वाढवण्यासाठी घेतलेला आहे.
या या मुद्रा लोन एसबीआय घरी बसल्या 45 ते 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतो किंवा ही योजना देते तसं पाहिलं तर फक्त ऑनलाईन अर्ज करण्यावर आपल्याला 50 हजार(50 thousand loan) रुपयांपर्यंत कर्ज घरबसल्या मिळू शकतो. पण कर्ज घेताना एक अट आहे ती म्हणजे आपले SBI एसबीआयकडे चालू खाते असावे.
सरकारची नवीन योजनावैयक्तिक शेततळे बांधणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 75000 हजार रुपये अनुदान
ते योजनेमध्ये महिलांना कमी व्याज दराने कर्ज दिले जाते या योजनेअंतर्गत कर्जावर ८.४०% ते १२.३५ % इतका व्याजदर आकारला जातो. तसं पाहिलं तर जर तुमचा उद्योग हा चांगल्या रीतीने सुरू असेल तर तुम्हाला सहा महिन्याचे व्याज माफ केले जाते. 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींना कर्ज वितरित केले जाते.SBI MUDRA LOAN
50 हजार रुपये लोन मिळवण्यासाठी येथे