PMC Recruitment 2022 : PMC Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows
PMC Recruitment 2022
पुणे महानगरपालिकेत भरती अंतर्गत ‘‘प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,सांख्यिकीतज्ज्ञ,ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर,सिनियर रेसिडेंट,ज्युनियर रेसिडेंट,अपघात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: (i) MD/MS/DNB(ii) 03 वर्षे अनुभव,पद क्र.2: (i) MD/MS/DNB(ii) 05 वर्षे अनुभव,पद क्र.3: (i) MD/MS/DNB(ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र 4: MBBS, पद क्र.5: MD/MS/DNB,पद क्र.6: MBBS, पद क्र.8: (i) MBBS (ii) 05 वर्षे अनुभव असावा. नोकरी ठिकाण हे संपूर्ण पुणे कुठेही आहे. पुणे महानगरपालिकेत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹300/-] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.
- पदाचे नाव (Name of the Post) – प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,सांख्यिकीतज्ज्ञ,ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर,सिनियर रेसिडेंट,ज्युनियर रेसिडेंट,अपघात वैद्यकीय अधिकारी
- Total जागा – 113 vacancy
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: (i) MD/MS/DNB(ii) 03 वर्षे अनुभव,पद क्र.2: (i) MD/MS/DNB(ii) 05 वर्षे अनुभव,पद क्र.3: (i) MD/MS/DNB(ii) 01 वर्ष अनुभव,पद क्र 4: MBBS, पद क्र.5: MD/MS/DNB,पद क्र.6: MBBS, पद क्र.8: (i) MBBS (ii) 05 वर्षे अनुभव
- नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे
- अर्ज शुल्क (Fees) – खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹300/-]
- अनुभव (Experience) – 05 वर्षे अनुभव
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 20 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
- जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
- फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
पुणे महानगरपालिकेत भरती 2022
Department Name | PCM DEPARTMENT |
Recruitment Details | PCM Recruitment 2022 |
Name of Posts | Professor,Associate Professor,Assistant Professor,Statistician,Tutor/Demonstration, Senior Resident,Junior Resident 30,Casualty Medical officer |
No. of Posts | 113 vacancy |
Job Location | PUNE |
Application Mode | ONLINE |
Official WebSite | https://www.pmc.gov.in/mr |
How To Apply For PMC Recruitment 2022
- या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
- सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
- फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – http://metrecruitment.punecorporation.org/या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
- वरील फॉर्म भरायची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.