PMC Recruitment 2022
PMC's full form is Pune Municipal Corporation, Pune Municipal Corporation Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.pmc.gov.in. This page includes information about the Pune Mahanagarpalika Bharti 2022, Pune Mahanagarpalika Recruitment 2022, and Pune Mahanagarpalika 2022 for more details Keep Visiting For The Latest Recruitments.
पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ४४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ४४८ जागा
PMC Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सहाय्यक विधी अधिकारी / Assistant Law Officer | ०४ |
२ | लिपिक टंकलेखक / Clerk Typist | २०० |
३ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) | १३५ |
४ | कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) / Junior Engineer (Mechanical) | ०५ |
५ | कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) / Junior Engineer(Traffic Planning) | ०४ |
६ | सहायक अतिक्रमण निरीक्षक / Assistant Encroachment Inspector | १०० |
Eligibility Criteria For Pune Mahanagarpalika
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी. ०२) शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान ०५ वर्षाचा अनुभव किंवा सत्र न्यावालयातील ३ वर्ष वकिलीचा अनुभव |
२ | ०१) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता ०२) राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उतीर्ण, ०३) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण ०४) मराठी लिहिता. बोलता. वाचता येणे आवश्यक. |
३ | ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी / पदविका अगर तत्मम पदवी /पदविका अनुभव - अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. |
४ | ०१) मान्यतप्राप्त विद्यापीठाची यात्रिकी/ अंटामोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदविका उतीर्ण ०२) किमान ०५ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभवास प्राधान्य किंवा यांत्रिकी / ऑटोमोबाईन अभियांत्रिकी शाखेतील पदवी उतीर्ण |
५ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ई. (स्थापत्य) किंवा बी.टेक.(स्थापत्य) किंवा बी.आर्किटेक्चर आणि ०२) एम.ई.(ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम.टेक. (ट्रान्मपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किवा एम.प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) |
६ | ०१) माध्यमिक शालांत परीक्षा (एस. एस. सी.) उत्तीर्ण किंवा समक्ष अर्हता. ०२) शासनाकडील सर्व्हेअर कोर्स अगर गव ओव्हरमिअर कार्य अथवा तत्सम कोर्सउत्तीर्ण, अनुभव : सर्व्हेअर कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य, |
वयाची अट : १० ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [मागासवर्गीय - ८००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.pmc.gov.in
How to Apply For Pune Mahanagarpalika Recruitment 2022 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://metrecruitment.punecorporation.org/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२२ आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.