Ads Area

Pipe Line Scheme: पाईप लाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान तात्काळ आपला अर्ज करा

Pipe Line Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की, सरकार आपल्याला पाईपलाईन करण्यासाठी किती अनुदान देणार आहे. यासाठी आपल्याला कोठे अर्ज करावा लागणार आहे तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

 

येथे डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करा

 

सुरुवातीला आपण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती टक्के म्हणजे किती रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे याची माहिती घेऊया माहितीनुसार, या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा 15000 हजार रुपये एवढे अनुदान देणार आहे. या योजनेअंतर्गत एचडीएफ तसेच टीव्हीसी पाईप लाईन साठी सरकार अनुदान देणार आहे.

मित्रांनो, हा अर्ज आपल्याला सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर भरायचा आहे. अर्ज भरताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा कि, अर्ज करत असताना तुमच्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती अर्जामध्ये तुम्हाला प्रविष्ट करायची आहे. म्हणजेच शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या पद्धतीने तुम्ही तीन जण करत आहात त्याबद्दल माहिती तुम्हाला अर्धा मध्ये प्रविष्ट करावी लागणार आहे.Pipe Line Scheme

 

येथे डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करा

 

अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी सरकारकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते. त्या जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये आपले नाव असेल तर समजुन जा की आपल्याला या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे. मग त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे.

कोण कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार?

1) जमिनीचा सातबारा

2) 8 अ

3) बँकेचे पासबुक

4) सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी पाईप खरेदी करणार आहोत त्या डीलरशिप चे कोटेशन(दुकानदाराने दिलेले बिल) आपल्याला अपलोड करावे लागणार आहे. तसेच इत्यादी माहिती देखील अपलोड करावे लागणार आहे. Pipe Line Scheme

 

येथे डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area