Farmers will benefit greatly सरकारचा पहिला न्याय असा होता की जमिनीचा पट्टा एक एकर असेल तर त्याचे तुकडे पडून त्यातील एक ते दोन गुंठे जमिनीचा व्यवहार आपल्याला करता येत नव्हता. म्हणजे त्याचे रजिस्ट्रेशन होत नव्हते. जमिनीचे ले-आउट केले तरच रजिस्ट्रेशनची मुभा होती. किंवा जिल्हाधिकारी परवानगीने रजिस्ट्रेशन होऊ शकत होते. परंतु आता सरकारने हा नियम रद्द केला आहे.
आता नेमका नवीन नियम काय आहे सविस्तर नियम पाहण्यासाठी
यामुळे आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार सहजरित्या केला जाऊ शकतो. यासाठी सरकारची देखील परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर तीन गुंठ्यांची अट सरकारने सुरुवातीला केली होती. तीदेखील रद्द करण्यात आलेली आहे. आता आपल्याला कितीही तुकडे असत जमिनीचा व्यवहार करता येणार आहे यामुळे ही बातमी सर्व नागरिकांसाठी आनंदाचे आहे.Farmers will benefit greatly
महत्वाची बातमीland purchase नवीन शेत जमीन घेताना या गोष्टी तपासने खूप गरजेचे आहे
12 जुलै 2019 रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने राज्याचे तुकडाबंदी चे नियम आणि परिपत्रक रद्द केले आहे. त्यानुसार आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार आहे. यामुळे अनेक नागरिकांची गुंतागुंत आता संपुष्टात येणार आहे. अनेक नागरिकांनी काही दिवसांपूर्वी 1-2 गुंठ्यामध्ये जमिनीचा व्यवहार सुरु होता. त्यातच सरकारने 1-2 गुंठे जमिनीची रजिस्ट्री बंद केली होती. यामुळे अनेक नागरिकांना याचा खूप मोठा तोटा झाला होता.परंतु आता पुन्हा एकदा हा नियम हटवण्यात आला आहे. यामुळे आता आपण सहज रित्या 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करू शकतो.Farmers will benefit greatly
आता नेमका नवीन नियम काय आहे सविस्तर नियम पाहण्यासाठी