Electric water pump नमस्कार शेतकरी मित्रांनो; आपल्याला शेतीसाठी पाण्याची खूप आवश्यकता असते आणि त्यामुळेच आपण विहीर, शेततळे किंवा इत्यादी पद्धतीने शेताला पाणी पुरवत असतो. परंतु आपल्याला विहीर मधील पाणी कायम टिकून राहते. शेततळे किंवा इतर कोणताही साठा जास्त वेळ टिकून राहत नाही. यामुळे आपण विहिरीतले पाणी उपसणे करिता एक मोटार वापरत असतो. शक्यतो जास्त करून विहिरीतले पाणी जास्त वेळ टिकत असते. यामुळे बागायतदार शेतकऱ्यांकडे विहीर असणे खूप आवश्यक आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे त्या शेतकऱ्यांना आपल्या शेताला पाणी देण्यासाठी एक मोटरा हवी असते.(Agriculture technology)
तुमच्या शेतातील मोटार कधीही जळू नये म्हणून हा उपाय वापरा
Friends, the car of any company will never burn. Such a shopkeeper never tells his customers that it is an electronic device.
परंतु, मित्रांनो ही मोटर जास्त वेळ नाही टिकत म्हणजेच काही ना काही त्याच्या मध्ये अडचण येते. म्हणजेच मोटर जळणे किंवा जाम होणे अशा खूप अडचणी येतात. परंतु आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये अशी काही पद्धत सांगणार आहोत की त्या पद्धतीचा तुम्ही वापर केल्यावर तुमच्या शेतातील मोटर कधीच जळणार नाही.(Agriculture technology) आणि ती कायम टिकून राहील. मोटार टिकून राहील यावर तुम्ही शेतातील पिकांना वेळोवेळी पाणी देऊ शकता आणि तुमचे शेतमाल चांगल्या पद्धतीने होऊ शकते.Electric water pump
तुमच्या शेतातील मोटार कधीही जळू नये म्हणून हा उपाय वापरा
मित्रांनो मोटार कोणत्याही कंपनीचे असुद्या ती कधीही जळणार नाही. असे दुकानदार कधीही आपल्या ग्राहकांना सांगत नाही तो असे म्हणतो की हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. ते कधीही खराब होऊ शकते किंवा कोणताही अडचण येऊ शकते. परंतु आम्ही तुम्हाला आता मोटर जळू नये म्हणून सोपी पद्धत सांगणार आहोत. तुम्ही या पद्धतीचा अवलंब केल्यावर तुमच्या शेतातील मोटार कधीही जाणार नाही.Electric water pump
तुमच्या शेतातील मोटार कधीही जळू नये म्हणून हा उपाय वापरा