The government had paid the first installment of Rs. So now the government will soon release the second installment of Rs 500
E-Shram Card : ई-श्रम कार्ड योजना सरकारने 2021 मध्ये सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत सरकारने एक हप्ता दिला आहे. सरकारने पहिला हप्ता 1000 रुपयांचा दिला होता. तर आता सरकार 500 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच जारी करणार आहे.(E-Shram Card next installment)
या दिवशी ई-श्रम कार्डधारकांना मिळणार पुढील हप्ता
E-Shram Card मित्रांनो, देशात दारिद्रयरेषेखाली जीवन जगणारा मोठा वर्ग आहे. आणि या वर्गात अनेक असंघटित क्षेत्रात काम करणारे व्यक्ती देखील भरपूर प्रमाणात आहेत. हे व्यक्ती आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी काही ना काही काम करत असतात. परंतु, आताच कोरोना महामारी मध्ये या वर्गाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे.
या दिवशी ई-श्रम कार्डधारकांना मिळणार पुढील हप्ता
कारण या महामारी मुळे बऱ्याच सामान्य व्यक्तींच्या नोकऱ्या गेल्या तसेच अनेकाचे जगणे देखील अवघड झाले होते. अशी समस्या पुन्हा या व्यक्तींवर येऊ नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी अतिशय खास योजना आहे.
या दिवशी ई-श्रम कार्डधारकांना मिळणार पुढील हप्ता
ई-श्रम कार्डद्वारे कोणकोणते लाभ मिळतात खालीलप्रमाणे
ई-श्रम कार्डद्वारे आपल्याला दरमहा आर्थिक मदत मिळतच राहते. त्याचबरोबर आपल्याला 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण देखील मिळते. तुम्हाला जर घर बांधायचे असेल तर त्यासाठी काही आर्थिक मदत देखील मिळते.E-Shram Card