Ads Area

Debt forgiveness: आता `या’ शेतकऱ्यांना 100 टक्के मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान नवीन शासन निर्णय जाहीर

Debt forgiveness: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या माहितीचा खूप फायदा होणार आहे. कारण आपण पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आत्ताच जाहीर झालेला शासन निर्णय काय आहे. अशी संपूर्ण माहिती या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत.

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

राज्यातील नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काही अटीमुळे प्रोत्साहन अनुदान मिळत नाही असे दिसून येत आहे. परंतु सरकारने 29 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयात आता सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयांमध्ये सरकारने कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

राज्यभरात एकूण 153 लाख शेतकरी असून शेतकरी व्यापारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून शेती आणि शेतीशी संबंधित कामगारांसाठी कर्ज घेतात. 2015 16 ते 2018 19 या सलग चार वर्षात राज्याच्या विविध भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात 50 पैशापेक्षा कमी आणेवारी जाहीर करण्यात आली.Debt forgiveness

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्याचबरोबर काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेतकरी हा कर्जदार झाला तरी देखील या शेतकऱ्याने नि.यमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना आता सरकार प्रोत्साहनपर लाभ देण्याचे ठरविले आहे. आता नुकताच जाहीर झालेला शासन निर्णय मध्ये कोणता शेतकरी पात्र आणि कोणता अपात्र अशी संपूर्ण माहिती दिली आहे. तरी शेतकरी मित्रांनो आपल्यालाही पहायचे असेल की आपण पात्र आहात की नाही तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आपण आत्ताच जाहीर झालेला शासन निर्णय पाहू शकता.Debt forgiveness

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area