Ads Area

सीआरपीएफ चे पूर्ण स्वरूप CRPF Full Form in Marathi

 CRPF Full Form in Marathi – CRPF Meaning in Marathi सीआरपीएफ चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये सीआरपीएफ (CRPF) याचे पूर्ण स्वरूप पाहणार आहोत त्याचबरोबर सीआरपीएफ ( CRPF ) काय आणि आणि हे कश्यासाठी काम करते या बद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. भारतीय सैन्य दलामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची दल आहेत आणि त्यामधील एक दल म्हणजे सीआरपीएफ (CRPF) दल होय. एक निमलष्करी दल आहे जे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे आणि हे दल निमलष्करी दल २७ जुलै १९३९ रोजी सीआरपीएफ (CRPF) प्रथम क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह पोलिस म्हणून उदयास आले आणि मग स्वातंत्र्यानंतर २८ डिसेंबर १९४९ रोजी सीआरपीएफ कायद्यांतर्गत ते केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली.

सर्व राज्यांच्या सरकारांना त्यांच्या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे हे या दलाचे मुख्य ध्येय आहे आणि या दलात भरती होणाऱ्या तरुण उमेदवारांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने सीआरपीएफ (CRPF) अॅकॅडमीची स्थापना केली आहे. सीआरपीएफ (CRPF) चे मराठी मधील पूर्ण स्वरूप हे केंद्रीय राखीव पोलीस दल असे होते आणि इंग्रंजीमध्ये सीआरपीएफ (CRPF) चे पूर्ण स्वरूप central reserve police force असे आहे.

२००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफ (CRPF)  जवानांनी भारतीय संसदेच्या आवारात घुसलेल्या पाचही दहशतवाद्यांना ठार केले. अश्या प्रकारे सीआरपीएफ (CRPF)   वेगवेगळ्या कामगिऱ्या पार पाडत असते.

सीआरपीएफ चे पूर्ण स्वरूप – CRPF Full Form in Marathi
दलाचे नावसीआरपीएफ ( CRPF )  
पूर्ण स्वरूपकेंद्रीय राखीव पोलीस दल ( central reserve police force )
स्थापना२७ जुलै १९३९
मुख्यालयदिल्ली
ब्रीदवाक्यसेवा आणि निष्ठा
मुख्य उदिष्ठसर्व राज्यांच्या सरकारांना त्यांच्या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे हे या दलाचे मुख्य ध्येय आहे.

सीआरपीएफ  म्हणजे काय? – crpf meaning in marathi

  • एक निमलष्करी दल आहे जे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे आणि हे दल निमलष्करी दल २७ जुलै १९३९ रोजी सीआरपीएफ ( CRPF ) प्रथम क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह पोलिस म्हणून उदयास आले आणि १९४९ मध्ये ते केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणून ओळखायला सुरुवात झाली.
  • केंद्रीय राखीव पोलीस दल ( सीआरपीएफ ) हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दल कार्यांपैकी सर्वात मोठे कार्य आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि बंडखोरी रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पोलिस ऑपरेशन्समध्ये मदत करणे ही सीआरपीएफची प्राथमिक भूमिका आहे.

सीआरपीएफ चे पूर्ण स्वरूप – crpf long form in Mararthi

सीआरपीएफ ( CRPF )  चे मराठी मधील पूर्ण स्वरूप हे केंद्रीय राखीव पोलीस दल असे होते आणि इंग्रंजीमध्ये सीआरपीएफ ( CRPF )   चे पूर्ण स्वरूप central reserve police force असे आहे.

सीआरपीएफ ची मुख्य उदिष्ठ्ये

  • राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना त्यांच्या क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत करणे हे त्याचे प्राथमिक ध्येय किंवा उदिष्ठ आहे.
  • सीआरपीएफ ( CRPF ) च्या तुकड्या यूएन ( UN ) मिशनमध्ये तैनात केल्या जात असतात.
  • कायदा आणि सुव्यवस्था आणि बंडविरोधी कर्तव्यांव्यतिरिक्त सीआरपीएफ ( CRPF ) ने भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान शांतता राखण्यात वाढत्या प्रमाणात मोठी भूमिका बजावली आहे.

सीआरपीएफ चा सविस्तर इतिहास – history of CRPF 

आता खाली सीआरपीएफ ( CRPF ) च्या इतिहासाविषयी सविस्तर पणे जाणून घेवूयात

  • एक निमलष्करी दल आहे जे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे आणि हे दल निमलष्करी दल २७ जुलै १९३९ रोजी सीआरपीएफ ( CRPF ) प्रथम क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह पोलिस म्हणून उदयास आले आणि मग स्वातंत्र्यानंतर २८ डिसेंबर १९४९ रोजी सीआरपीएफ कायद्यांतर्गत ते केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली.
  • २१ ऑक्टोबर १९५९ मध्ये चिनी योद्ध्यांनी सीआरपीएफ ( CRPF ) च्या एका छोट्या गटावर हल्ला केला आणि त्यावेळी गटातील २० पैकी १० सीआरपीएफ ( CRPF ) सैनिकांनी देशासाठी आपले प्राण गमावले किंवा प्राणाची आहुती दिली. या महान सैनिकांचा दु:खाचा आदर करण्यासाठी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून ओळखला जातो किंवा साजरा केला जातो.
  • इ.स १९६० च्या दशका मध्ये राज्य पोलीस युनिट्सचा मोठा भाग सीआरपीएफ ( CRPF ) मध्ये सामील करण्यात आला.
  • त्यानंतर इ.स १९६५ पर्यंत सीआरपीएफ ( CRPF ) चा गट भारत – पाकिस्तान या सीमेवर पहारा देण्याचे काम करत होते त्या नंतर बीएसएफला ( BSF ) बाहेरच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवण्यात आले.
  • इ.स १९८० च्या दशकात पंजाबमधील आक्रमक सराव आणि इ.स १९९० च्या दशकात त्रिपुरामधील बंडखोरी रोखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने सीआरपीएफ ( CRPF ) महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
  • इ.स १९८६ मध्ये मधील सीआरपीएफ ( CRPF ) प्राथमिक महिला बटालियन ची स्थापना करण्यात आली आणि हे बटालियन महिलांच्या त्रासाला तोंड देण्यासाठी सुरु करण्यात आले होते.
  • २००१ च्या भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफ ( CRPF ) ने हल्ल्यात गुंतलेल्या पाचही भीतीवर आधारित अत्याचार करणाऱ्यांची हत्या केली. नेमक्या त्याच वर्षा मध्ये सीआरपीएफ ( CRPF ) ला भारताची मुख्य अंतर्गत सुरक्षा शक्ती म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
  • २००८ मध्ये कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ऍक्शन (CoBRA) हि सीआरपीएफ ( CRPF ) ची एक विशिष्ट युनिट नक्षल कार्यांचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आली.

सीआरपीएफ ची कार्ये – roles of CRPF 

सर्व राज्यांच्या सरकारांना त्यांच्या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे हे या दलाचे मुख्य ध्येय असले तरी सीआरपीएफ ( CRPF ) या दलाला अनेक वेगवेगळ्या प्रकारची कार्ये पार पदवी लागतात ती आता आपण खाली पाहूयात.

  • भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बंड या पूर्वी देखील झाले आहेत आणि सध्या देखील होतात आणि या बंडखोरी कार्याचा प्रतिकार करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफ ( CRPF ) मदत करते.
  • केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आणखीन एक महत्वाचे कार्य म्हणजे नाजूक म्हणजेच ज्या ठिकाणी दंगली किंवा हल्ला हा सतत होतो अश्या प्रदेशातील निर्णय घेताना त्या प्रदेशाला सुरक्षा देणे हे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे काम आहे.
  • त्याचबरोबर युध्द काळामध्ये सशस्त्र शक्तींना मदत करणे हे देखील महत्वाचे कार्य सीआरपीएफ ( CRPF ) पार पाडते.
  • अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना लोकांना समोर जावे लागते आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेले अनेक लोक असतात त्यांना मदत करण्यासाठी तसेच त्यांचे बचाव कार्य करण्यासाठी सीआरपीएफ ( CRPF ) काम करते.
  • भारतामध्ये सध्या पाहायला गेले तर अनेक गट पडलेले आहेत आणि त्यामुळे अनेक कारणासाठी दंगली आणि भांडणे होतात परंतु सीआरपीएफ ( CRPF ) हे असे दल आहे जे गट आणि दंगल याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.
  • सीआरपीएफ ( CRPF ) हे दल नक्षल वादी कार्यांनाही तोंड देण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करते.
  • व्हीआयप ( VIP ) आणि मुलभूत आस्थापनाचा विमा म्हणजेच एयर टर्मिनल्स आणि फोर्सेसची गणना करणे.
  • सीआरपीएफ ( CRPF ) च्या तुकड्या यूएन ( UN ) मिशनमध्ये तैनात केल्या जात असतात.

आम्ही दिलेल्या CRPF Full Form in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area