- Crop insurance approved: शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवित असते त्यापैकी ही एक योजना आहे. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना सरकार काही आर्थिक मदत पुरवत असते. परंतु सरकार अशा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अर्ज करावा लागतो.मगच त्यांना आर्थिक मदत मिळते.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार मागील 3 वर्षाचा सरसकट पिक विमा यादीत तुमचे नाव बघा
परंतु आता सरकारने नवीन जीआर (GR) जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांना 2018, 2019 आणि 2020 या तीन वर्षातील पिक विमा वाटप होणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे या तीन वर्षांमध्ये नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे.Crop insurance approved
शासनाने नवीन जर मध्ये असे देखील सांगितले की शेतकऱ्यांना 1000 रुपयांहून कमी पिक विमा मिळत असल्यामुळे आता नवीन निर्णयात असे सांगण्यात आले आहे की, प्रति शेतकरी 1000 रुपये तरी दिले जाणार आहेत.Crop insurance approved
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार मागील 3 वर्षाचा सरसकट पिक विमा यादीत तुमचे नाव बघा
प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत सरकारने 8 कोटी 53 लाख 8 हजार 612 रुपये एवढी रक्कम विमा कंपनी कडे अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी जमा केले आहे. यामुळे आता सरकार मागील तीन वर्षाचा सरसकट पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी निधी मंजूर केली आहे.
शासनाने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाचे मुळे सर्वत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाने आता मागील तीन वर्षाचा पिक विमा देण्याचे मंजूर केले आहे.Crop insurance approved
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार मागील 3 वर्षाचा सरसकट पिक विमा यादीत तुमचे नाव बघा