Ancestral land आपल्या घरातील सदस्य घराची वाटणी किंवा जमिनीची वाटणी करण्यास नकार देत नसतील तर आपल्याला जमीन किंवा घर नावावर करता येत नव्हते परंतु आता काही शासनाचे नियम वापरून आपण आपल्या स्वतःचा हिस्सा आपल्या नावावर करू शकतो.
घरातील कोणीही जमिनीची वाटणी करण्यास तयार नसल्यास असा करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर
इथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती
मित्रांनो, आपल्या घरातील सदस्य कधी नकार देत असतात तर काही सदस्य लांब गेल्यामुळे म्हणतात की, आमचे गावाकडे येणं होत नाही. जसं चालू आहे तसंच सरोदे आपण नंतर आपल्या जमिनीची वाटणी करून घेऊ किंवा घराची वाटणी करून घेऊत. हा एक प्रकारचा त्यांचा नाकारच म्हणावा लागेल. कारण आपल्याला आपल्या स्वतःची जमीन किंवा घराचा हिस्सा आपल्या नावावर करायचा आहे. परंतु, ते म्हणत आहेत की नंतर करू म्हणजे आज करण्यासाठी त्यांचा नाकारच आहे. यामुळे मित्रांनो तुम्ही या पद्धतीने आपल्या स्वतःचा हिस्सा हा आपण आपल्या नावावर करून घेऊ शकतो.Ancestral land
घरातील कोणीही जमिनीची वाटणी करण्यास तयार नसल्यास असा करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर
इथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती
मित्रांनो तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याची वाटणे करण्यास नकार असला तरीही तुम्ही तुमच्या नावावर जमीन कशी करू शकतात ती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. तुमच्या घरात समजा तुम्ही तीन भाऊ आहात एक भाऊ सहमत आहे. परंतु एक भाऊ नकार देत आहे. किंवा दोन्ही नकार देत आहेत तरीही तुम्ही तुमच्या स्वतःचा हिस्सा हा सहज नावावर करू शकता.Ancestral land
घरातील कोणीही जमिनीची वाटणी करण्यास तयार नसल्यास असा करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर
इथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती