Sheli palan Yojana: शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन हा व्यवसाय सर्वात चांगला व्यवसाय मानला जातो. यामुळे शेतकऱ्यांनी शेळीपालन व्यवसायाकडे वळण्याचे ठरवले आहे. परंतु,अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने शेळी पालन करण्यास ते असमर्थ असतात. परंतु आता अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार ‘पोखरा’ योजना राबवत असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेळी पालन हा व्यवसाय आता सुरू करता येणार आहे.
पात्रता,अर्ज कोठे करायचा आणि कागदपत्रे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी_
इथे क्लिक करून पहा पात्रता,अर्ज कोठे करायचा आणि कागदपत्रे
शेळी व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की एका वर्षात शेळी पिल्लांना जन्म देते. मग परत पुढच्या वर्षी शेळी पिलांना जन्म देते असे करत करत शेतकऱ्यांना पाशी खूप शेळ्या जमा होतात. यामुळे असे करून शेतकरी आपला व्यवसाय पुढे नेऊ शकतात.
पात्रता,अर्ज कोठे करायचा आणि कागदपत्रे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी_
इथे क्लिक करून पहा पात्रता,अर्ज कोठे करायचा आणि कागदपत्रे
शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आम्ही या लेखामध्ये ऑनलाईन अर्ज कोठे करायचा आणि कसा करायचा पात्रता अशी संपूर्ण माहिती दिलेली आहेSheli palan Yojana
पात्रता,अर्ज कोठे करायचा आणि कागदपत्रे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी_
इथे क्लिक करून पहा पात्रता,अर्ज कोठे करायचा आणि कागदपत्रे