PM Kisan Yojana: पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जात आसतात. या योजनेचा लाभ हा सर्व भारतातील शेतकऱ्यांना दिला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याचे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत.
या दिवशी फक्त या शेतकऱ्यांना मिळणारा 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये
या योजनेमध्ये काही घोटाळा बाजी होताना आढळून आल्यामुळे मोदी सरकार या योजनेमध्ये वेगवेगळे बदल करत आहे. म्हणजेच काही महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करायचे सांगत आहे. यामुळे फक्त लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार अशी मोदी सरकारची अपेक्षा आहे. पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत 12 कोटीहून अधिक शेतकरी लाभ घेत आहेत. त्याचबरोबर मागील हप्ता हा 31 मे 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवण्यात आले होते.
पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जात आसतात. या योजनेचा लाभ हा सर्व भारतातील शेतकऱ्यांना दिला जातो. या योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळेस चार महिन्याच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपये मिळून एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याचे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत.PM Kisan Yojana
या दिवशी फक्त या शेतकऱ्यांना मिळणारा 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये
आता शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तरी, माहितीनुसार 12 वा हप्ता हा शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकतो. परंतु, हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर ई-केवायसी करण्याची शेवटची 31 जुलै ही तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. या तारखेच्या आत जे शेतकरी आपली ई-केवायसी पूर्ण करतील अशाच शेतकऱ्यांना 12 व्या त्याचे पैसे मिळणार आहेत.PM Kisan Yojana