Mushroom Farming अळंबी ची शेती मशरूम शेती – जर तुम्हाला ह्या व्यवसायामधून पैसे कमवायचे असतील तर ते आधी ह्या व्यवसाय ची पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. प्रति चौरस मीटर 10 किलो मशरूमचे सहज उत्पन्न घेता येते. कमीत कमी 40×30 फूट जागेत तीन तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूम वाढवता येतात. जर तुमच्याकडे हा व्यवसाय करण्यासाठी पैसे नसतील तर सरकार ह्या व्यवसायासाठी मदत पण करतात.
मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार
येथे क्लिक करून पहा मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार
जर तुम्ही पण खेडेगावातील असाल प्रत्यक्ष शेती सोबत हा पूरक असणारा व्यवसाय पण करू शकता हा व्यवसाय सुरू करण्याआधी त्याची पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. हा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे कारण की अलीकडील काळात पारंपरिक शेतमालाशिवाय आरोग्याच्या दृष्टीने अचानक महत्त्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणी वाढली आहे.
असाच व्यवसाय म्हणजे आपण त्याला आळंबी किवा मशरूम सुद्धा म्हणतो. मशरूम पोष्टिक आहे आणि औषधी पण आहे मशरूम ला आता बाजारात खूप मागणी आहे.आत्तापर्यंत मशरूमच्या शेतीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मशरूम ला अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि औषधी म्हणून जास्त मागणी आहे.
मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार
येथे क्लिक करून पहा मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार
कशी कराल मशरूम ची शेती त्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज असते ?
जर तुम्हाला खरंच या व्यवसायातून कमाई करायची असेल तर ते आधी जो कोणी हा व्यवसाय करतोय त्याच्याकडून माहिती घ्यावी लागेल. प्रति चौरस मीटर 10 किलो मशरूमचे सहज उत्पन्न घेता येते. किमान 40×30 फूट जागेत 3,3 फूट रुंद रॅक बनवून मशरूम वाढवता येतात .बटर ,ऑयस्टर ,भाताच्या पेंढ्या वर वाढणारी आणि दुधी, आळंबी असा आळंबी किंवा मशरूम चा व्यापारी उत्पन्नावर उत्पन्न घेतले जाते.
मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार
येथे क्लिक करून पहा मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार
अळंबी साठी वापरण्यात येणाऱ्या पेंड्या शेतीतील भात कापणी झाल्यानंतर उपलब्ध होतो उत्पादन घेतल्यानंतर उरलेला चौथा मशरूमचे किंवा अळंबी चे उत्पन्न घेतल्यानंतर कचरा उरलेला शेतामध्ये खत म्हणून सुद्धा वापरू शकता. आपल्याला प्रशिक्षण घ्यायचे असेल तर सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रामध्ये मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते.Mushroom Farming
मशरूम लागवड सुरू केली तर खर्च किती होईल व कमाई किती होईल
ज्यात तुम्ही 100 चौरस फूट क्षेत्रांमध्ये मशरूमची किंवा आळंबी शेती केली तर 1 लाख रुपये पासून तर 5 लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. त्यासाठी खर्च आपल्या करण्यानुसार होईल.
मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार
येथे क्लिक करून पहा मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार
मशरूम आळंबी यार झाल्यानंतर मशरूम कुठे विकायचे?
बाजारपेठेत मशरूम ला जास्त मागणी आहे. मशरूम चे बटन आणि शिंपला /धिंगरी मशरूम असे मशरूम चे दोन प्रकार आहेत. धिंगरी मशरूम ला लागवडीसाठी बटन मशरूम पेक्षा कमी खर्च लागतो. मशरूम हे पचन क्रिया साठी चांगले आहे व औषधी गुणधर्मही आहेत त्यात त्यामुळे त्याला सध्या जास्त मागणी आहे. घाऊक बाजारात मशरूम ला प्रति किलो 50 ते 100 रुपय इतका भाव असतो. भारतामधील अनेक शहरांमधून बाहेर देशात बी मशरूमच्या निर्यात केली जाते कारण मशरूम ला सध्या जास्त मागणी आहे मशरूम चा भाव पण वाढत आहे.Mushroom Farming
मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार
येथे क्लिक करून पहा मशरूम शेती करून पाच लाखापर्यंत नफा कसा मिळणार