Ads Area

land record महत्वाची बातमी फक्त 100 रुपयांमध्ये जमीन नावावर करून घ्या; शासनाचे परिपत्रक जाहीर

land record आपलेला आपली जमीन land नावावर करण्यासाठी आता एक नवीन पद्धत निघाली आहे ते म्हणजे एक शंभर रुपयांमध्ये एक पत्र तयार करता येणार आहे त्यामध्ये जमिनीची वाटणी पत्र ( land record) आता फक्त 100 रुपयात करता येणार आहे.land record

शासनाचे परिपत्रक पहा

शासनाचे परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

मोठ्या प्रमाणात बदल करून शासनाने एक परिपत्रक काढण्यात आला आहेत या परिपत्रकात आता खूप काही बदल झालेले आहेत आणि अशाप्रकारे आपण वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी famers वर्गामध्ये निर्माण झाली आहे.land record

शासनाचे परिपत्रक पहा

शासनाचे परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

वाटणी करण्यासाठी ही सर्व सुविधा उपलब्ध झालेली आहे.

हे हस्तांतरण करण्यासाठी काही पैसे भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता.

परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे काही आदेश काढण्यात आले आहेत आपण हिंदू असून कुटुंब पद्धतीनुसार आईचे किंवा वडिलांची जमीन आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्र करत असताना महाराष्ट्रात महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत.land record

शासनाचे परिपत्रक पहा

शासनाचे परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

या काढलेल्या नवीन माहितीच्या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर हे वाटणीपत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास हरकत नसल्याचे सरकारच्या पुढे आढळून आलेले आहे .

त्यामुळे महाराष्ट्रात काही शासनाकडून तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये महसूल अधिनियम कलम 80c नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत.land record

ही एक सूचना आहे

शासन नवनवीन शोध घेत आहे व त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी होत आहे आता हे काढले आहे कि शंभर रुपयात आपल्या नावावर जमीन करू शकतो.

शासनाचे परिपत्रक पहा👇

👉शासनाचे परिपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area