Government scheme आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की सरकार फवारणी यंत्र वर किती अनुदान देते,आपल्याला ते अनुदान कशे मिळते, त्यासाठी आपल्याला काय करावे लागते अशी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जाण्यासाठी
शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे जीवनमान चांगले जावे यामुळे अनेक योजना राबवित आहे. त्यामधील ही एक नवीन योजना आहे या योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना फवारणी यंत्र खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देणार आहे. मित्रांनो परंतु Farmers will get subsidy on spraying machine या योजनेकरिता आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो म्हणजेच आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नाव नोंदणी करावी लागणार आहे. यामुळे तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागणार आहे त्या पोर्टल वर गेल्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. सरकारचे अधिकृत पोर्टल आम्ही खाली लिंक मध्ये आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.Government scheme
ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जाण्यासाठी
या योजनेचा लाभ किती मिळणार व कसा मिळणार
मित्रांनो, सरकार आपल्याला हेच फवारणी यंत्र घ्या म्हणून आग्रह करत नाही. त्यांनी आपल्याला एक स्वतंत्र दिले आहे. ते म्हणजे आपण कोणते फवारणी यंत्र विकत घेऊ शकतो. व त्यानंतर सरकार त्या फवारणी यंत्राचा अर्धा खर्च आपल्याला देणार आहे. म्हणजेच सरकार कोणत्याही फवारणी यंत्र वर आपल्याला 50 टक्के सबसिडी देणार आहे.Government scheme
ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जाण्यासाठी