Crop loan scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना अमलात आणण्याची अंमलबजावणी केली आहे. त्या योजना मध्ये अनेक योजना अशा आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खूप फायद्याच्या आहेत. त्यामधील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
या तारखेला फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान
07 जून 2022 रोजी मंत्रालयामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पाडण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आणि त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना 50000 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान कोणत्या दिवशी वितरित करण्यात येईल याची संपूर्ण माहिती दिली आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.Crop loan scheme
अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या अधिवेशनात म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. मात्र हे आश्वासन आता पूर्ण होत आहे याचा फायदा 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. 2022-23 मध्ये यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.Crop loan scheme
या तारखेला फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान
Crop loan scheme हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार यासाठी काय करावे लागणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल. तर, तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बातमीमध्ये बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या योजनेचा शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार याची माहिती देखील आम्ही या लेखात दिलेली आहे. यामुळे तुम्ही हा लेख पूर्ण नक्की वाचा.
या तारखेला फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान
मित्रांनो आपणाला माहीत असेल की नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे परंतु हे अनुदान कोणत्या वर्षी घेतलेले असेल. आणि त्या शेतकऱ्याने कधी कर्जफेड केली यावर अवलंबून आहे यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Crop loan scheme
या तारखेला फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान