business information गेली दोन वर्ष झाली कोरोना मुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या काळामध्ये कोणाची नोकरी गेली त्याचबरोबर ते लोक बेरोजगार झाले हे सर्व लक्षात घेता सरकारने देशासाठी योजना उपलब्ध (available)करून दिली त्या योजनेचे नाव आहे ‘जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना’.
जिल्हा उद्योग कर्ज योजना
इथे क्लिक करून अर्ज कसा करायचा करण्यासाठीं
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा
या योजनेमधून असा फायदा होईल की ज्यांना आपल्या स्वतःचा व्यवसाय(self business) सुरू करायचा आहे त्यांना फार मदत (help)होईल या कारणामुळे बऱ्याच जागेवरील लोकांना नोकरी सोडावी लागली त्याचबरोबर ते बेरोजगार झाले म्हणून त्यांनी या योजनेचा वापर करून आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल.
जिल्हा उद्योग कर्ज योजना
इथे क्लिक करून अर्ज कसा करायचा करण्यासाठीं
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा
business information बेरोजगार तरुण नागरिकांसाठी योजना सुरू करण्यात आलेले आहे.
आपल्याला जर या योजने सहभागी व्हायचे असेल तर लिंक वर जाऊन अर्ज भरावा लागेल.
या योजनेमध्ये कमी व्याजावर कर्ज दिलं जातं.
जिल्हा उद्योग कर्ज योजना
इथे क्लिक करून अर्ज कसा करायचा करण्यासाठीं
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा
business information या योजनेमध्ये सरकार ज्यांना आपल्या स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे त्या नागरिकांना व्यवसाय क्षेत्रासाठी 10 लाख (lakh)रुपयांपर्यंत आणि उत्पादन क्षेत्र यासाठी 25 लाख (lakh) रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. घेतलेलं कर्ज हे फक्त 4 % टक्के व्याजाने दिलं जातं .
अर्ज करण्यासाठी आपल्याला कोठेही न जाता आपण आपल्या कॉम्प्युटर व मोबाईल वर ऑनलाईन फॉर्म भरू शकतो.business information
जिल्हा उद्योग कर्ज योजना
इथे क्लिक करून अर्ज कसा करायचा करण्यासाठीं
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा
त्यामुळे आपला पैसा आणि वेळ हे दोन्ही वाया जाणार नाही.
या योजनेसाठी कोणती नागरिक पात्र आहेत
– स्वतःचे बीपीएल ( BPL)कार्ड पाहिजे.
– अर्ज करता वेळी त्या अर्जदाराकडे आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध असणे गरजेचे आहे.
– वय 18 वर्षापेक्षा जास्त असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात
जिल्हा उद्योग कर्ज योजना
इथे क्लिक करून अर्ज कसा करायचा करण्यासाठीं
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा
अर्जदाराला प्रथम उद्योग आधार udyogaadhaar.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.