Bandhkam kamgar safety kit नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हालाही बांधकाम कामगार सुरक्षा संच मिळू शकतो.परंतु यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल.या लेखा मध्ये तुम्हाला अर्ज कोठे व कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिलेले आहे त्यानुसार तुम्ही तो अर्ज करू शकता.
अनेक गावांमध्ये सध्या bandhkam kamgar safety kit वाटप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या बांधकाम कामगारांनी अर्ज केला होता त्या कामगारांना आता सुरक्षा संच मिळण्यास सुरुवात झाले आहे.
अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हीही अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला एक पत्र्याची पेटी दिली जाते आणि त्यामध्ये बांधकाम करताना आपल्या सुरक्षेसाठी बरेच सामान दिले जाते.
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही या योजनेचा लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज पुर्ण करावा.Bandhkam kamgar safety kit
अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा