HomeMock TestTalathi Bharti 2022 Free Test Series 04 - तलाठी भरती 2022 मोफत सरावसंच 04 Talathi Bharti 2022 Free Test Series 04 - तलाठी भरती 2022 मोफत सरावसंच 04 Prashik March 30, 2022 0 1➤ खालीलपैकी कोणता वायू हसविणारा आहे ?नायट्रस ऑक्साईड कार्बन डाय ऑक्साईडसल्फर डाय ऑक्साईडकार्बन मोनोक्साईड. 2➤ ठसका आणणारा वायू म्हणून कोणत्या वायुस ओळखले जाते? NO2SO2H2OSOH2 3➤ ताम्बाखुमध्ये असणारे विषारी द्रव्य ___________निकोटनिकोटसनिकोटीननिकल्स 4➤ विजेचा दाब मोजण्याचे एकक कोणते ?व्होल्टओहमडेसिबलवॅट 5➤ 'गीता रहस्य' हा ग्रंथ कुणी लिहिला आहे ?विनोबा भावे महात्मा गांधीमहात्मा फुलेलोकमान्य टिळक 6➤ स्वतंत्र भारताचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ? डॉ . राजेंद्रप्रसादलॉर्ड माउंटबेटनसी. राजगोपालाचारीपंडित नेहरू 7➤ रोजगार हमी योजना राबविण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने कुणाकडे सोपविली आहे ? access_timeजिल्हा परिषदपंचायत समितीजिल्हाधिकारीप्रांताधिकारी 8➤ वाळवंटी भागात __________पाऊस सर्वाधिक असतोहवा स्थिर असतेमाती शुष्क असतेपावसाचे प्रमाण समान असते 9➤ महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे .सिंधुदुर्गगडचिरोलीऔरंगाबादसोलापूर 10➤ खालीलपैकी घटना मसुदा समितिचे अध्यक्ष कोण होते ?डॉ. आंबेडकरडॉ राजेन्द्रप्रसादमहात्मा गांधीपंडित नेहरू SubmitYour score is Tags Mock Test Newer Older