Ads Area

[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२२

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या १४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: 


एकूण: १४५ जागा

MPSC Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ Statistical Officer, General State Services, Group-B२३
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ District Extension and Media Officer, General State Services, Group-B४९
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब/ Administrative Officer, General State Services, Group-B७३

Eligibility Criteria For MPSC

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी  किंवा  सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
०१) पदवीधर  ०२) आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव.
०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ - ०५ वर्षे सूट]


शुल्क : 

पद क्रमांक खुला प्रवर्गमागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ
३९४/- रुपये२९४/- रुपये
७१९/- रुपये४४९/- रुपये
७१९/- रुपये४४९/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) :

पद क्रमांक जाहिरात
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area