Ads Area

Van Vibhag Bharti (वन विभाग भरती ) Exam Free Test Series 01

 1➤ 'वर्णन करता येत नाही' यांचा एक शब्द ओळखा?

2➤ "किती छान आहे" या वाक्यात शेवटी कोणते विराम चिन्ह येईल?

3➤ "मुलांनो अभ्यास करा" हे वाक्य कशा प्रकारचे आहे?

4➤ "नागेश एका वाघासारखा चालत होता" अलंकार ओळखा.

5➤ "स्तुती" चा विरुद्धार्थी शब्द कोणता?

6➤ 'वाग्विहार' या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा.

7➤ 'कानाडोळा करणे' या वाक्याचा अर्थ काय आहे?

8➤ 'परीक्षा आटोपली की खूप खेळा' या वाक्याचा प्रकार ओळखा.

9➤ 'नर' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

10➤ 'कोण आहे रे तिकडे' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल?

11➤ 'तो झाडावर चढला' वाक्यामधील काळ ओळखा?

12➤ 'मी मुंबईला जाईल.' वाक्यातील काळ ओळखा.

13➤ 'अभिवादन' या शब्दाचा अर्थ काय आहे?

14➤ 'इंद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

15➤ 'पंक' या शब्दाचा अर्थ काय आहे?

16➤ सिंहाची : गर्जना ::भुंग्याचा :_________?

17➤ "विद्वान" या पुल्लिंगी शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द काय आहे?

18➤ 'वाचनालय' या शब्दाचा संधी विच्छेद करा?

19➤ खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. 'आपण गरिबांना मदत करावी'?

20➤ सर्वनामांना _________असे म्हणतात.

21➤ 'जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो'. या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?

22➤ प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

23➤ पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते?

24➤ 'ज्यांच्या हाती ससा तो पारधी' - यामधील आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

25➤ 'मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे", या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम ______ आहे.

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area