Ads Area

Bhumiabhilekh Exam Free Mock Test Series 12

 


1➤ ग्रामीण भागात शहरी सुखसोयीचे प्रावधान हे पुढीलपौकी कोणाचे ग्रामीण भारताच्या परिवर्तनाचे स्वप्न आहे?

2➤ भारताच्या परराष्ट्र धोरणात “पंचशील तत्त्वे” कोणी मांडली होती?

3➤ एका चौरसाची बाजू ६ सेंमी. असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

4➤ 59 व्या राष्ट्रीय पुरस्कारात उत्र्कष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन कोणला सन्मानित करण्यात आले?

5➤ कच्छातिऊ बेटाच्या मालकी हक्कवरुन कोणत्या दोन देशांत संघर्ष झाला होता?

6➤ कोणत्या दोन नेत्यांमध्ये लाहोर वार्तालाप झाला.?

7➤ कोतवालावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते?

8➤ पार्लमेंट हे कोणत्या देशाच्या संसदगृहाचे नाव आहे?

9➤ भारतीय राज्यघटना समितीची पहिली बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली?

10➤ राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधन संस्था कुठे आहे?

11➤ महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

12➤ आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा असतो?

13➤ महाराष्ट्रात सर्वात जास्त तेंदूपत्ता गोळा करणारे मजूर कोणत्या जिल्ह्यात आहेत?

14➤ खालीलपैकी कोणते परिवर्तनीय गतीचे उदाहरण नाही?

15➤ भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा केले होते?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area