Ads Area

MHADA EXAM MARATHI GRAMMAR IMP QUESTION MOCK TEST 60



1➤ खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही.

2➤ मराठीची पारंपारिक वर्णमाला एकूण ……………. वर्णांची आहे.

3➤ मराठीत एकूण स्वर किती आहेत.

4➤ ‘जमाव’ या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.

5➤ खालीलपैकी कोणता वर्ण तालव्य पद्धतीने उच्चारला जातो.

6➤ ‘मुळाक्षरे’ या साठी पर्यायी शब्द कोणता आहे.

7➤ शब्दजाती बदलून वाक्य लिहा. श्रीमंत-माणसांना गर्व असतो. (विशेषणाचे नाम करुन लिहा)

8➤ खाली दिलेल्या नामाचा प्रकार ओळखा. गंगा

9➤ दोन्ही वाक्याचा विचार करुन पर्याय निवडा. सर्वनामाला स्वत:ची वेगळी लिंग, वचन अशी ओळख असते. सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रुप ते ज्या नामाच्या जाती येते त्यावरुन निश्चित होते.

10➤ आम्ही सकाळी फिरायला जातो. ‘आम्ही’ शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता.

11➤ हा, असा, असला इतका ही कोणती विशेषणे आहेत.

12➤ रमेशने त्या नाटकात दुहेरी भूमिका केली आहे. ‘दुहेरी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.

13➤ चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

14➤ ‘तो रडता रडता थांबला’ हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे.

15➤ ‘रक्षक, वंदना, श्रवणीय, रसिक’ ही कोणते प्रत्यय लागून बनलेली धातुसाधिते आहेत.

16➤ ‘येत’ या क्रियापदात मूळ शब्द …………. हा आहे.

17➤ ………….. हा अकर्मक धातू नाही.

18➤ धातू म्हणजे …………

19➤ धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपूरी दाखविणा-या शब्दांना काय म्हणतात.

20➤ ‘तिने भिका-याला पैसा दिला’, हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे?

21➤ खालील क्रियापद प्रकाराचे अचूक उदाहरण ओळखा: शक्य क्रियापद

22➤ पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे.

23➤ ‘सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

24➤ पुढील विधाने वाचा. कोबी म्हणून एक भाजी आहे ती म्हणाली की मी तुमचीच आहे वरील वाक्यातील ‘म्हणून,की’ उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा. पर्यायी उत्तरे :-

25➤ मरावे परी कितीरुपे उरावे ! हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या उभयान्वयी अव्ययाचे आहेत.

26➤ पुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा. अगबाई ………….. !

27➤ पुढील वाक्यात योग्य ‘केवल प्रयोगी अव्यय’ लिहा. …………. ! किती उंच मनोरा हो …………… !

28➤ ‘व्यर्थ उद्गारवाची अव्यय’ असणारे वाक्य पर्यायी उत्तरांतून शोधा.

29➤ पुढील विधाने वाचा. तो म्हणे वेडा झाला राहू द्या तर मग ! वरील विधानातील ‘म्हणे, मग’ उद्गारवाचक अव्यये कोणत्या उपप्रकारातील आहेत.

30➤ केवलप्रयोगी अव्यये ही…

31➤ ‘क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार’ या अर्थाची म्हण ओळखा.

32➤ ‘पाचामुखी परमेश्वर’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

33➤ ‘कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात’ या म्हणीचा अर्थ ओळखा.

34➤ ‘घुसळतीपेक्षा उकळतीचे अधिक’ या म्हणीचा योग्य वापर:

35➤ ‘धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा:

36➤ ‘वायस’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

37➤ दिलेल्यापैकी शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. धुरीण

38➤ ‘क्षेपक’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.

39➤ स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला ……………

40➤ पुढील शब्दासाठी योग्य समूहवाचक शब्द शोधा. उंटांचा

41➤ ‘आसुडणे’ ही क्रिया खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

42➤ पुढील वाक्यातील आघातरहित जोडाक्षर ओळखा. चि.वि.जोशी यांचे ‘चिमणरावांचे च-हाट’ हे विनोदी पुस्तक आहे.

43➤ ‘मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

44➤ ‘घंटा वाजली की, शाळा भरते’ या वाक्यातील प्रधान वाक्य कोणते.

45➤ ‘पाऊस आला म्हणजे आपल्याला पेरणी करता येईल’ या वाक्याचा प्रकार कोणता.

46➤ ‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे.

47➤ ‘क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार’ या अर्थाची म्हण ओळखा.

48➤ पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेले शब्दसाधिते कोणती?

49➤ ‘उष:काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ ही कविता कोणी लिहिली?

50➤ नामाच्या रुपावरील पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध न होता, त्या दोहोंहून भिन्न जातीचा बोध होतो त्यास ….म्हणतात.

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area