HomeMock TestMHADA Exam Current Affairs Questions Mock Test 61 MHADA Exam Current Affairs Questions Mock Test 61 Prashik December 07, 2021 0 1➤ जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे?दिल्लीलाहोरमुंबईकोलकाता 2➤ जागतिक एड्स दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?1 डिसेंबर1 नोव्हेंबर5 जून16 मे 3➤ भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 कोटी रुपयांचा आर्थिक दंड कोणत्या बँकेला ठोठावला आहे?पंजाब नॅशनल बँकस्टेट बँक ऑफ इंडियायुनियन बँक ऑफ इंडियासेंट्रल बँक ऑफ इंडिया 4➤ भारतातील पहिल्या खाजगिरीत्या विकसित पूर्णपणे क्रायोजेनिक रॉकेट इंजिनचे नाव काय आहे?GISAT-1DHAWAN -1VIKRAM-1KALAM-1 5➤ WHO ने कोरोना व्हायरस च्या कोणत्या नवीन प्रकाराची पुष्टी नोव्हेंबर 2021 मध्ये केली आहे?ओमीक्रोनन्युकोविडडेल्टामिटकोरोविट 6➤ भारतातील पहिले ‘गवत संवर्धन क्षेत्र’ कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?उत्तर प्रदेशराजस्थानहरियाणाउत्तराखंड 7➤ Kantar च्या BrandZ India 2021 च्या अहवालानुसार, कोणता ब्रँड संपूर्ण “तंत्रज्ञान श्रेणी” मध्ये भारतातील सर्वात हेतुपुर्ण ब्रँड म्हणून उदयास आला आहे?SwiggySamsungAmazonAsian Paints 8➤ कॉलिन्स डिक्शनरीने कोणता शब्द 2021 चा शब्द म्हणून घोषित केला आहे?CLIMATENFTVAXVACCINE 9➤ Twitter चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?पराग अग्रवालकल्याण कृष्णमूर्तीअँडी जस्सीमार्क झुकेरबर्ग 10➤ कोणत्या संस्थेसह, जलसंपदा विभाग ओडीसा यांनी पाणी व्यवस्थापन साठी करार पत्रावर स्वाक्षरी केली आहे?संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमजागतिक आरोग्य संस्थासंयुक्त राष्ट्रांचा बाल निधीयापैकी नाही 11➤ चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल कोणत्या भागत किंवा राज्यात साजरा केला जातो?महाराष्ट्रमणिपूरमेघालयराजस्थान 12➤ 6 डिसेंबर 2021 रोजी भारत आणि रशियाची 21 वि वार्षिक शिखर परिषद कोठे होणार आहे?मुंबईनवी दिल्लीचेन्नईकोलकाता 13➤ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना पोलिसांचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?अहमद नसीर अल रायसीविमल राज प्रसादजेन्स विडमैनरिहान अली 14➤ बॅलोन डी’ऑर 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?लिओनेल मेस्सीलुका मॉड्रीचमिशेल प्लॅटिनीख्रिस्तीयानो रोनाल्डो 15➤ कोणत्या आयटी कंपनीने महाराष्ट्र राज्यसोबत करार केला आहे?TCSWIPROHCLINFOSYS 16➤ 7 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2021 ____ मध्ये होणार आहे?उत्तराखंडराजस्थानगोवागुजरात 17➤ अभिनेता संजय दत्त कोणत्या राज्याचा ब्रँड अँबेसिडर बनला आहे?आंध्रप्रदेशअरुणाचल प्रदेशउत्तरप्रदेशगुजरात 18➤ कोणता देश युनायटेड किंगडम पासून वेगळा झाला आहे आणि पूर्ण प्रजासत्ताक देश बनला आहे?बार्बाडोसगिनीसुरीनामयापैकी नाही 19➤ वायुसेना प्रमुख व्ही आर चौधरी कोणत्या देशाच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत?अमेरिकारशियाइजिप्तयापैकी नाही 20➤ Hero MotoCorp च्या बोर्डावर स्वतंत्र गैर कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?दिनेशकुमार खाराविनोद अग्रवालरजनीश कुमारयापैकी नाही 21➤ कोणत्या बँकेने amazon pay आणि amazon web सोबत भागीदारी केली आहे?HDFC BankYES BankAxis BankRBL Bank 22➤ कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाचे सह लिखित सापेक्षता सापेक्षता सिद्धांत $13 दशलक्ष मध्ये विकले आहेत?अल्बर्ट आईन्स्टाईनन्यूटनगॅलिलिओ गॅलीलीयापैकी नाही 23➤ कोणत्या राज्य सरकारने मिंटो हॉल चे नाव बदलले आहे?महाराष्ट्रमणिपूरगुजरातमध्य प्रदेश 24➤ कोणत्या देशाची चित्रपट दिग्दर्शिका नाओमी कावास युनेस्को ची सदिच्छा स्वच्छता दूत बनली आहे?रशियाभारतजपानऑस्ट्रेलिया 25➤ पर्यटनाला चालना देण्यासाठी नुकताच पहिला अहरबल महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?जम्मू काश्मीरआंध्रप्रदेशगुजरातपश्चिम बंगाल SubmitYour score is Tags Mock Test Newer Older