HomePDF FilesBhumiabhilekh Exam Free Mock Test 07 Bhumiabhilekh Exam Free Mock Test 07 Prashik December 28, 2021 1 1➤ महाबलीपुरमची स्थापना कोणी केली ?चोलाचालुक्यापण्ड्यापल्लव 2➤ महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण ?बाल गंगाधर तीलकगोपाल कृष्ण गोखलेलाला लाजपत रायऔरंबिंदो घोष 3➤ पर्यावरण संरक्षण अधिनियम (Enviornment protection act) कधी अस्तित्वात आला ?1985198619871988 4➤ सुवर्ण मंदिर (Golden Temple) कोठे आहे ?मुंबईनवी दिल्लीआगराअमरितसर 5➤ जंजीरा किल्ला कोणत्या जिल्हयात आहे ?पुणेपालघरमुंबईरायगड 6➤ यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली ?लोणारतानसारंकालारामटेक 7➤ महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती ?2 वर्ष5 वर्ष6 वर्ष8 वर्ष 8➤ पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे ?केंद्रीकरणविकेंद्रीकरणयापैकी नाहीअ व ब 9➤ लोकसभेत महाराष्ट्र राज्याचे किती जागा आहेत ?42464850 10➤ 14 बँकाच राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाल होत ?1969194719511965 11➤ देशाच वित्तीय धोरण कोण तयार करत ?वित्तीय आयोगवित्तीय मंत्रालयनीति आयोगयापैकी नाही 12➤ पायरोस्ट्रीय लालजी (Pyrostria laljii) या वृक्षाच शोध कोठे लागला आहे ?दमन व दीवपुदुच्चेरीअंदमान व निकोबारलक्षद्वीप 13➤ यापैकी कोणता चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही ?जीवनसत्य A (VIT A)जीवनसत्व D (VIT D)जीवनसत्व C (VIT C)जीवनसत्व B (VIT B) 14➤ सायटोकाइन स्टॉर्म (Cytokine Storm) कशाशी संबंधित आहे?तोक्ते चक्रीवादळक्ष किरणचंद्रयानकोरोना रोग 15➤ सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे ?कोल्हापुरसांगलीसोलपुरसातारा 16➤ स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue of Unity) ची ऊंची किती आहे ?180 मीटर181 मीटर182 मीटर183 मीटर 17➤ कृष्णा नदीचे उगमस्थान ?माथेराणचिकलधारामहाबलेश्वरलोणावाला 18➤ भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत ?टी एस ठाकुरएन वी रमणादीपक मिश्राएस ए बोबडे 19➤ भारताचे संविधानाची अनुच्छेद ३७० कोणत्या राज्याशी सम्बंधित आहे ?दमन दीवमणिपुरअसमजम्मू कश्मीर 20➤ कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो ?पुर्वोत्तमपंचपाळेसरसिजबटाटेभात 21➤ नद्यास्तटः या शब्दाचा संधी विग्रह कसा ?नदी + तटःनद्याः + तटःनद्याः + तटनद्याः + स्तत 22➤ ढगांनी झाकलेले ?अभ्राच्छादितअवर्णनीयआगतुकअसाध्य 23➤ “रिपु” या शब्दाचा अर्थ ?आकाशशत्रुपाणिमृग 24➤ “कर्कश” या शब्दाचा विरुद्दर्थी ?अवमानमधुरव्यक्तउत्तर 25➤ नदीचे पाणी निळेशार आहे. या वाक्यात विशेषण कोणता ?आहेपाणिनिळेशारनदीचे SubmitYour score is Tags Mock Test PDF Files Newer Older
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete