Ads Area

MHADA Assistant Junior Exam MCQ Mock Test 39


1➤ कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या आवाजाच्या प्रतिध्वनी ऐकावयाचा असेल तर त्याला परावर्तक पृष्ठभागापासून किमान .................. अंतरावर उभे राहिले पाहिजे .

2➤ राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

3➤ उपभोक्त्यापर्यंत सेव हे कोणत्या वहतुकीचे वैशिष्टय आहे.

4➤ भारतात रस्त्यांची घनता कोणत्या राज्यात सर्वात कमी आहे.

5➤ कोणत्या राज्यातील विधानसभेतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे?

6➤ भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?

7➤ भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा कोणता?

8➤ भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती हि -------- पंचवार्षिक योजनेची निष्पती आहे.

9➤ कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे?

10➤ खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

11➤ जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वत:कडे ठेवू शकते?

12➤ सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

13➤ भारतात सध्या किती कि.मी. लांबीपेक्षाही जास्त राष्ट्रीय महामार्ग आहेत.

14➤ मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

15➤ राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य वगळता इतर सदस्य निवडून देण्याचा अधिकार कुणाला आहे?

16➤ बेसॉल्ट खडकांच्या बाबतीत योग्य विधान कोणते

17➤ राज्यपालाचे वेतन ............. एवढे आहे?

18➤ शिवाजी महाराजांनी मुख्यत: सुरतेवर स्वारी का केली?

19➤ वसईचा तह कोणात झाला?

20➤ ध्वनीची हवेतील चाल .................................

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area