Ads Area

Aarogya Vibhag New Pattern Group C and D Mock Test 9



1➤ खालीलपैकी कोणता रोग हा pandemic रोग होय?

2➤ खालील कुठल्या रोगाचे विषाणू हे फक्त माणवातच आढळतात?

3➤ खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा.

4➤ पेनीसिलीन हे ॲन्टीबायोटीक औषध खालीलपैकी कुठल्या रोगाविरोधी वापरतात?

5➤ खालील कुठल्या रक्त गटात ॲन्टीजन नसतो?

6➤ खालीलपैकी कुठल्या रोगाचा अंतिम उपचार म्हणून ‘बॅरिॲट्रीक शस्त्रक्रीया’ करतात?

7➤ कर्करोगाच्या निदानासाठी ज्या रोगाचा कर्करोग असण्याची शंका आहे. त्या अवयवाचा तुकडा घेऊन त्यातील पेशीच्या आकाराच्या अभ्यास केला जातो. या नीदानाला ……… म्हणतात.

8➤ खालीलपैकी कुठले विषाणूजण्य रोग हे दुषीत अन्न व पाण्यामार्फत पसरतात? पोलीओ कॅलेरा हेपॅटॅटीस-अ पर्यायी उतरे :

9➤ साधरणत: जीवाणूना पेशीभित्तीका असते. परंतु खालील जीवाणू हे पेशीभित्तीका नसलेले आहेत?

10➤ हत्तीपाय रोग हा रोग खालील कुठल्या डासामुळे पसरतो?

11➤ खालीलपैकी शर्करेचा सर्वात मोठा स्त्रोत कोणता?

12➤ खालीलपैकी कोणता रोग हा डासांमार्फत पसरत नाही?

13➤ कार्य करणा-या महिलेने दरदिवशी किती ग्रॅम प्रथिने घेणे गरजेचे आहे?

14➤ खालीलपैकी कोणता घटक हा ताजमहलच्या प्रदुषणासाठी कारणीभूत आहे?

15➤ प्रकाश संश्लेषण व प्रक्रियेसाठी वनस्पतीना ऑक्सीजन वायू कोठून उपलब्ध होतो?

16➤ गोगलगायी किती डोळे असतात?

17➤ खालीलपैकी कुठला वायू उच्छवासावेळी फुफ्फसाबाहेर टाकला जातो? कार्बडाय ऑक्साइड नायट्रोजन ऑक्सीजन पर्यायी उतरे :

18➤ खालील कुठल्या भागात शुक्राणूचा विकास आणि साठा केला जातो?

19➤ खालील कुठले संप्रेरक पुरुषामध्ये असते?

20➤ मेंदुच्या कुठल्या भागामुळे आपणास भूक लागल्याचे कळते?

21➤ खालीलपैकी कुठल्या सजीवाची पेशी ही सर्वात लहान पेशी म्हणून ओळखली जाते?

22➤ ऊतीच्या, अभ्यास शास्त्राला काय म्हणतात?

23➤ खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा.

24➤ खालीलपैकी गटात न बसणार पर्याय ओळखा.

25➤ खालीलपैकी कार्बोदकापैकी सर्वात कमी गोड शर्करा कोणती?

26➤ सहविकरे (co-enzymes) हे…

27➤ मानवी शरीराच्या संपूर्ण वजनापैकी किती टक्के वजन हाडांचे वजन असते?

28➤ खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

29➤ DNA मध्ये सायटोसीन हे नेहमी कुठल्या अमायनो असिडशी जोडी बनवितो?

30➤ ऑक्सीश्वनाचे शेवटी काय होते?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area