आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.1 या टेस्ट मध्ये 15 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !
1. खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकविण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात?
2.खालीलपैकी कोणता नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही?
3. खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत?
4.वृषण हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात?
5.फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?
6.पोलिओची लस कोणत्या शास्त्रद्यांनी शोधली?
7.ध्वनीचा स्रोत आणि ध्वनीची तीव्रता यांची अयोग्य जोडी लावा?
व्यस्त रस्त्यावरील रहदारी- 70 ते 80 dB
8.ज्या केंद्रकभागांचे अनुक्रमांक आणि अणू वस्तुमान विविध असतात, पण न्यूट्रॉन्सची संख्या समान असेल, तर त्यांना _____________म्हणतात?
9. व्हिटॅमिन बी-12 चे खालीलपैकी कोणते स्रोत आहेत??
10.खालीलपैकी___________कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननांद्वारे योग्य खोड व आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केल्या जाते?
11.खालीलपैकी योग्य जोडी ओळखा:
12.खालीलपैकी कोणता प्रोटोझुअन रोग/आजार "टीसी टीसी' माशी चावल्यामुळे होतो?
13.कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले?
14.पक्षी जीवनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?
15.खालीलपैकी कोणास टरपिनॉइड समजले जातात?
पुढील टेस्ट सीरिज क्लिक करा.