Ads Area

CRPF Para Medical Staff Recruitment 2021 || CRPF Recruitment Notification Out 2021

CRPF Para Medical Staff Recruitment 2021 || CRPF Recruitment Notification Out 2021



CRPF Recruitment 2021- Walk-in-Interview



CRPF Bharti 2021: Central Reserve Police Force has published a latest recruitment notification on its official website. The post names under CRPF are Para Medical Staff. There is a total of 2439 vacant positions are to be filled. Interested male & female Indian citizens can attend the interview which is conduct from 13th to 15th September 2021. The details about CRPF Bharti 2021 here:



केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सीआरपीएफने देशभरातील विविध सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण २४३९ पदांवर भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. याकरिता उमेदवारांनी सीआरपीएफची अधिकृत वेबसाईट crpf.gov.in वर भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाने जारी केलेल्या या रिक्त जागेत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
तसेच या पदांसाठी (CRPF Recruitment 2021) उमेदवार १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या मुलाखतीला थेट उपस्थित राहू शकतात. तर https://crpf.gov.in/rec/recruitment या अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून उमेदवार या पदांचे अर्ज स्वरूप (CRPF भर्ती 2021) पाहू शकतात. तसेच उमेदवार https://crpf.gov.in या लिंकवर जाऊन भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २४३९ पदे भरली जाणार आहेत.


CRPF साठी रिक्त जागांचे तपशील- CRPF Vacancy 2021- Vacancy details

• आसाम रायफल्स (AR) – १५६
• सीमा सुरक्षा दल (BSF)- ३६५
• केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) – १५३७
• इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP)- १३०
• सर्विस सिलेक्शन बोर्ड (SSB) – २५१


मुलाखतीसाठी महत्वाची तारीख- Important Date for interview

• १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२१ या तीन दिवसांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

पात्रता- Eligibility Criteria

पॅरामेडिकल स्टाफ भरतीसाठी सीआरपीएफने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, ६२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सीएपीएफ आणि एआरमध्ये पॅरामेडिकल कॅडर ड्युटीसाठी एक वर्षासाठी तैनात केले जाणार आहे.


"केंद्रीय राखीव पोलिस दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पॅरामेडिकल स्टाफ पदांच्या एकूण 2439 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 ते 15 सप्टेंबर 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी."





CRPF Recruitment 2021 Notification Details :

• Organization Name : Central Reserve Police Force
• Posts Name : Para Medical Staff
• No of Posts : 2439 Vacancies
• Official Website : www.crpf.gov.in
• Last Date : 13th to 15th September 


Vacancy Details For Central Reserve Police Force Jobs 2021:- 

Sr. No Posts Name Vacancy Qualification
01 Para Medical Staff 2439 Retired Officer


How to Apply For CRPF Vacancies 2021:-

• Eligible applicants to the posts can bring their application for interview For an interview, 
• applicants need to bring their application duly filled with all necessary details 
• Also need to bring all original documents & certificate as necessary to the posts 
• Attach attested copies of all the required documents with an application form
• Interview Address: As per the Given PDF


 

Important Link

अधिकृत वेबसाईट
📄 जाहिरात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area