Ads Area

Maharashtra SSC (10th) CET Exam 2021 || महाराष्ट्र दहावी पास विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा माहिती 2021

Maharashtra SSC (10th) CET Exam 2021 || महाराष्ट्र दहावी पास विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा माहिती 2021


 

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य प्रवेश परीक्षा (CET) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.जे विद्यार्थी दहावी मध्ये पास झालेले आहे. त्यांच्यासाठी पुढील कॉलेज प्रवेशासाठी सामान्य प्रवेश परीक्षा (CET) ही देणे खूप गरजेचे आहे.जे विद्यार्थी सामान्य प्रवेश परीक्षा (CET) देत असतील त्यांचाच ऍडमिशन चे आहे ते कॉलेजमध्ये घेण्यात येणार आहे.तर सामान्य प्रवेश परीक्षेची (CET) अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ती 19 जुलै पासून सुरुवात होणारी आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर सामान्य प्रवेश परीक्षा (CET) करिता अर्ज करण्याची लिंक सोमवार दिनांक 19 जुलै पासून उपलब्ध होणार आहे.तरी सर्व दहावी पास विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन तेथून सामान्य प्रवेश परीक्षेच्या (CET) लिंक वर क्लिक करून तेथे आपला रोल नंबर व आईचे नाव टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे .त्यानंतर सामान्य प्रवेश परिक्षा अर्ज करू शकता ही सामान्य प्रवेश परीक्षेची तारीख 21 ऑगस्ट 2021 घेतली जाणार आहे.


SSC CET Exam Mode 2021 :


महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ नुसार सामान्य प्रवेश परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी सामान्य प्रवेश परीक्षा करता अर्ज केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सेंटरवर त्यांची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे.

 

SSC CET Exam Pattern 2021:

 

महाराष्ट्र राज्य शिक्षण आयोगाच्या नियमानुसार सामान्य प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे ज्या विद्यार्थ्यांनी दहावी मधील जो अभ्यास केला असेल त्याच पद्धतीनुसार त्याच अभ्यासक्रमानुसार ही जी आहे ती परीक्षा घेतली जाणार आहे यासाठी जो अभ्यासक्रम आहे जो की तुम्ही दहावी मध्ये जो अभ्यासक्रम केलेला आहे तोच अभ्यासक्रम त्याला देखील असणार आहे त्या व्यतिरिक्त येथे कसल्याच प्रकारचा अभ्यासक्रम आहेत तो नसणारा आहे.


SSC CET Exam Mark Scheme 2021 :

 

दहावी पास सामान्य प्रवेश परीक्षा एकूण ही 100 गुणांची असणारे आहे आणि या परीक्षेसाठी दोन तास असा एकूण वेळ देण्यात आलेला आहे दोन तासांमध्ये प्रति विद्यार्थ्यांनी आपला जवळ येतो पेपर पूर्ण करायचा आहे.


SSC CET Exam 11th Class Admission 2021:

 

ज्या दहावी पास विद्यार्थ्यांनी सामान्य प्रवेश परीक्षा दिले असेल त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही कॉलेजमध्ये प्रश्न साठी अर्ज करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी सामान्य प्रवेश परीक्षाही दिली नसेल त्यांना मात्र सीईटी परीक्षा च्या विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या दहावीच्या मार्क नुसार त्यांना अडमिशनस कॉलेजमध्ये देण्यात येईल.


SSC CET Exam For Everyone Is Compalsary 2021 :

 No :

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या आयोगानुसार दहावी पास विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षा देणे गरजेचे नाही जे विद्यार्थी इच्छुक असतील तेच विद्यार्थी सामान्य प्रवेश परीक्षा ही देऊ इच्छित असतील तरच द्यावे ही प्रवेश परीक्षा कोणत्याही विद्यार्थ्यांकरता जर त्यांची इच्छा नसेल तर तेही परीक्षा देण्याची काही गरज नाही परंतु जे विद्यार्थी सामान्य प्रवेश परीक्षा देत असतील त्यांना पहिले प्राधान्य देण्यात येईल आणि त्यांचा क्रमांक आहे तो सीईटीच्या गुणावरून ठरवला जाईल.

 

Registration Link:- Click Here


2) Click Here 


3) Click Here

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area